Breaking News

Recent Posts

राज्यातील हॉटेल्स, लॉज ८ जुलैपासून परवानगी

मुंबई : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथीगृहांना 8 जुलैपासून क्षमतेच्या 33 टक्के सेवा देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत या व्यवसायांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्तीसह सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल असोसिएशन समवेत नुकतीच बैठक झाली होती. त्यात हे व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल असे मुख्यमंत्रानी …

Read More »

पाऊस सावळा..KavyaSuman

गच्च भरल्या मेघात बघ दाटला पाऊस… सरीतून ऐकेन मी, त्याच्या मनातले गूज सरी उतरल्या खाली पायी बांधुनिया चाळ… शिवारात रांगणार, आता पावसाचे बाळ मोरपीस अलगद तशा झरतात धारा… वार्‍यासवे पावसाचा, आला फुलून पिसारा काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात स्वप्न हिरवे फुलले, तिच्या प्रत्येक कणात जणू वाटावा विठ्ठल तसा पाऊस सावळा ढग वारकरी सारे, त्यांचा आभाळात मेळा उज्वला सुधीर …

Read More »

सोमवारी महाजॉब्स वेबपोर्टलचे लोकार्पण

मुंबई : राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ह्यमहाजॉब्सह्ण या वेबपोर्टलचे उद्या ( ६ जुलै) दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकापर्ण होत आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.                              …

Read More »