शरद पवार गटाच्या दिग्गज नेत्याची सीबीआय चौकशी : गंभीर आरोप

जालना येथील आंतरवली सराटी या गावात पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्लॅन शरद पवार गटाचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रचला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश टोपे यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणीही प्रतिष्ठाणकडून करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान पोलिस व … Continue reading शरद पवार गटाच्या दिग्गज नेत्याची सीबीआय चौकशी : गंभीर आरोप