Breaking News

नागपूरमध्ये इंजेक्शन घोटाळा : खरेदी केलेले इंजेक्शन परत दुकानात

Advertisements

इंजेक्शन ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे. एकाचं इंजेक्शन दुसऱ्याला वापरल्याने भयंकर आजार होऊ शकतात. अगदी HIV पर्यंतही पोहोचू शकतात याची कल्पना असतानाही नागपूर सारख्या ठिकाणी सर्वात मोठा इंजेक्शन घोटाळा समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हॉस्पीटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Advertisements

नागपूरच्या एम्स रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. इथे इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी हेराफेरी केली जात होती. पैसे इंजेक्शनचे ग्राहकांना द्यायला लावायचे आणि पुन्हा तीच इंजेक्शन दुकानात नेऊन ठेवायचे. ग्राहकांकडून ज्यादाचे इंजेक्शन किंवा तीन इंजेक्शन खरेदी करायला सांगायचे. हा सगळा प्रकार एमआरआय करणाऱ्यांनी समोर आणला.

Advertisements

घडलं असं की आमआरआय करण्यासाठी तीन रुग्ण गेले. त्यावेळी तिघांनाही एक एक इंजेक्शन खरेदी करायला सांगितलं. त्यांनी सांगितल्या प्रमाणे तीन इंजेक्शन खरेदी केली. पैसेही दिले आणि रुग्णालयात आले. त्यानंतर त्यांच्याकडून हे इंजेक्शन घेतली मात्र दोन इंजेक्शन न फोडता परत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले. तर एकच इंजेक्शन तीन रुग्णांना देण्यात आलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महादुला संघर्ष समिति के तत्वावधान मे डॉ.बाबासाहेब की जयंती मनी

महादुला संघर्ष समिति के तत्वावधान मे डॉ.बाबासाहेब की जयंती मनी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *