Breaking News

पर्यावरण

४० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने!

मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) २०२२-२३ या कालावधीत तब्बल ४० प्राणी व पक्षी दगावले, अशी नोंद वार्षिक अहवालात नमूद करण्यात आली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या प्रकाशित अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. दरम्यान प्राण्यांचे मृत्यू हे नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या वयानुसार झाले असून मृत्यूदर वाढला …

Read More »

नागपूरसह विदर्भात अवकाळी आणि गारपिटीचा इशारा?

विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांना पिवळा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासह, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा ते कोमोरीन भागावर असलेली वाऱ्यांची द्रोणिय रेषा आता विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत निर्माण झाली आहे. ही रेषा मराठवाडा आणि कर्नाटकावरून जात आहे. प्रती चक्रवाताची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय …

Read More »

मध्यप्रदेश इंदौर के खनन माफियाओं ने ये तो हद से अधिक पहाड़ों को कर दिया छलनी

मध्यप्रदेश इंदौर के खनन माफियाओं ने ये तो हद से अधिक पहाड़ों को कर दिया छलनी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट इंदौर। अवैध उत्खनन का बड़ा अड्डा बना सांवेर की राजस्व पहाडियों की छलनी कर दिया है। इससे मध्यप्रदेश शासन को करोड़ों का नुकसान हुआ है। चार पोकलेन-एक दर्जन डंपर से दिन-रात अवैध खुदाई शुरु है।   इंदौर के पत्रकार …

Read More »

राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ : पावसाची शक्यता?

मार्चमध्ये थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागलाय. अशा स्थितीत अपेक्षेच्या विरुद्ध मुंबईच्या किमान तापमानात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक …

Read More »

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वन्यजीव प्रेमींसह सामान्य लोकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. एक तरुण माकडाला झाडावर उलटे टांगून अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही जीवाचा थरकाप उडावा! हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाषेवरून तो विदर्भातील असावा, असे वाटत आहे. …

Read More »

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक ऋतू राहिला नसून बाराही महिने अधूनमधून पाऊस कोसळत असतो. आताही थंडी परतत आहे असे वाटत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी गार वाऱ्यांमुळे थंडी जाणवू लागली आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी दिवसा उन्हाचा कडाका तर रात्री थंडीची …

Read More »

कधी बरसणार पाऊस?राज्यात पुन्हा पावसाचे सावट

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागातून थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागली आहे. त्याचवेळी आता विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.   उत्तर भारतात यावर्षी कडाक्याची थंडी होती. परिणामी उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवला. आता उत्तरेकडील थंडी कमी झाल्यामुळे …

Read More »

नागपूरच्या पेंच व्याघ्रप्रकल्पात ५२ मगरी : सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांचीही नोंद

नागपूरच्या पेंच व्याघ्रप्रकल्पात ५२ मगरी : सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांचीही नोंद नागपूर जवळील पेंच व्याघ्रप्रकल्पात मगर आणि कासवांचा अधिवास आहे. या व्याघ्रप्रकल्पात दुसऱ्यांदा मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. यात ५२ मगर तसेच सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांची नोंद घेण्यात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पात जून २०२३ मध्ये पहिल्यांदा मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत दुसरे मगर …

Read More »

‘कॅटरिना’ झाली पाचव्यांदा आई!

देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प कोणता, तर तो म्हणजे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाइतके व्याघ्रवैभव येथे नाही. पण इथल्या वाघांनीही पर्यटकांना वेड लावले एवढे मात्र खरे. ‘कॅटरिना’ म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्पाचे वैभव.कॅटरिना म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना केफ नाही. तर बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी अशी तिची ओळख. नुकतेच ती बछड्यांसह पर्यटकांसमोर आली आणि तिने ‘गुड न्यूज’ दिली. रविवारी पर्यटक बोर व्याघ्रप्रकल्पात सफारीसाठी …

Read More »

राज्यात सर्वत्र थंडी : पारा दहा अंशांच्या खाली

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दिवसाही गार, बोचरे वारे वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत असून, आबालवृद्धांना हुडहुडी भरली आहे. दिवसभरात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »