Breaking News

कृषिसंपदा

नागपूर जिल्ह्यात पावसाचा इशारा : गारपीट?

25 व 26 फेब्रुवारी या काळात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला व बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उपराजधानीत कमाल तापमानात मात्र सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. तर किमान तापमानही 20 अंश सेल्सिअसच्या जवळ होते. कमाल तापमान हे सरासरीपेक्षा दीड तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपीटीचा अंदाज

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देशातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागातून थंडी गायब झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत असून अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. …

Read More »

गौवंश को हरी-हरी घांस सब्जियां कडवा कुटार और भूंसा ही खिलाएं?अन्यथा दुष्परिणाम भुगतना पड सकता है…!

गौवंश को हरी-हरी घांस सब्जियां कडवा कुटार और भूंसा ही खिलाएं?अन्यथा दुष्परिणाम भुगतना पड सकता है…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट प्रकृति परमात्मा ने हर प्राणियों को जीवित रखने के लिए अलग अलग भोजन खाध पदार्थ और अलग अलग वातावरण का निर्माण किया है,पृथ्वी पर 84 लाख प्रकार के जीव जन्तु आश्रित हैं तो कुछ जल में थल-भूगर्भ मे तो …

Read More »

नागपूर जिल्ह्यात गारपीटीसह पावसाचा तांडव : आणखी दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट देखील होत आहे. विदर्भातील नागपूरसह तीन जिल्ह्याला शनिवारी गारपीटीसह झालेल्या वादळी पावसाने झोडपले. यात रामटेक, मौदा तालुक्यात हवामान खात्याने दिलेला पावसाचा इशारा खरा ठरला असून अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. …

Read More »

भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण? शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का?

कृषीप्रधान देश म्हणून भारताचा जगात नावलौकीक आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये या कृषीप्रधान देशाला कृषिमंत्री नाही. त्यामुळे कृषीहिताच्या निर्णयांकडे केंद्र सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, अशी टीका करत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रशासनामार्फत निवेदन पाठवून देशाला कृषिमंत्री देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शेतकरी मनीष जाधव …

Read More »

नागपूर जिल्ह्यात होणार मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट?वाचा

७ जानेवारीला हवामान कोरडे राहण्याची आणि आठ जानेवारीला तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच सहा ते आठ जानेवारीला खूप हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता कापणी केलेला धान, तूर तसेच वेचणी केलेला कापूस सुरक्षित ठिकाणी साठवावा. धान, तूर व इतर पिकाची मळणी शक्य नसल्यास शेतमाल हा …

Read More »

महाराष्ट्रात दोन दिवसात येणार थंडीची लाट

दिल्लीसह जवळपास सर्वच शहरांवर कमीअधिक प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे. सगळीकडे थंडीची लाट आली असून हवामानात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस धुक्याची चादर अशीच कायम राहील आणि थंडीची लाट देखील कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. थंडी आणि धुक्याची तीव्रता अधिक असणाऱ्या ठिकाणी शाळांच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.गाझियाबाद, मथुरा, अलिगढ यासारख्या ठिकाणी …

Read More »

बोंबला!नवीन वर्षात पाऊस येणार : पुन्हा शेतीचे नुकसान करणार?

मागील काही वर्षांपासून देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सातत्याने दिसते. पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी लागत आहे. अशातच आता काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा नववर्षाच्या स्वागताला अवकाळी पावसाची हजेरीची शक्यता आहे. तमिळनाडू राज्यात वर्षाच्या अखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीला असे दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश …

Read More »

देश के 26 करोड़ किसानों का कर्ज माफ करेंगी मोदी सरकार?

देश के 26 करोड़ किसानों का 4 लाख करोड़ रु. का कर्ज माफ करने की तैयारी में है मोदी सरकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। अगले साल यानी 2024 के लोकसभा चुनावों को देखते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पीएम किसान योजना की रकम को 6000 रुपये से बढ़ाकर 8000 रुपये कर सकते हैं। PM Kisan: मोदी सरकार छोटे …

Read More »

PM किसान सम्मान निधि में किसानों को मिल सकती है बजट में बढौतरी 

PM किसान सम्मान निधि में किसानों को मिल सकती है बजट में बढौतरी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली : आगामी 1 फरवरी 2024 को देश की वित्त मंत्री निर्मला सीतारमण बजट पेश करेंगी. हालांकि, ये बजट वोट ऑन अकाउंट होगा. साल 2024 में लोकसभा चुनाव होने हैं. ऐसे में सरकार किसानों को तोहफा देकर खुश करना चाहेगी. सूत्रों …

Read More »