मुंबई : आंबेडकरी, फुले,शाहू,संत रविदास यांच्या विचारांचा चळवळीला पुढे नेण्यासाठी महिलांच्या मोठया प्रमाणात योगदान आहे ज्या संघटनेत महिला असतात ते संघटन मजबूत होत असते असे विचार आंबेडकरी विचार मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते मुंबई येथील महिला मोर्चा च्या नवनियुक्त अध्यक्षांच्या सत्कार करताना बोलत होते या प्रसंगी कमलताई वाघमारे,चैंबूर तालुका अध्यक्षा वैशाली दुपटे महिला मोर्चा मुंबई प्रदेश महासचिव गीता पाखरे, सुनिता टपाल, उषा कांबळे, राजेश्री डांगरे रमाबाई नगर घाटकोपर, मेघना वनकर उज्वला रुपवते, यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शुभेच्छा देण्यासाठी धर्मा बौद्ध बागडे, सुनिल रामराजे भावेश दुपटे गुडू रंगारी उपस्थित होते
