Breaking News

कोरोना ब्रेकिंग

कोरोनात घोटाळा, उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीची नोटीस

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात होते. त्याअनुषंगाने कोरोना उपचार आणि क्वारंटाईन सेंटर घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीने नोटीस बजावल्याची माहिती आहे. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारपासून कोरोना काळात झालेल्या खरेदीच्या चौकशीला सुरुवात होईल. प्रकरण काय? मुंबई महानगर पालिकेत कोरोना काळात ज्या …

Read More »

लिंबू, संत्र्याची चीनमध्ये वाढली अचानक मागणी…वाचा🍋🍊

चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा चीनमध्ये जाणवत आहे. पण दुसरीकडे चीनमधील लोकांनी लिंबू आणि संत्रे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चीनमध्ये कोरोनाचे नवीन ‘बीएफ 7’ या व्हेरिएंटची घातक लाट …

Read More »

नागपुरात ‘स्वाईन फ्लू’चे २० रुग्ण व्हेंटिलेटरवर

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला, मात्र ‘स्वाईन फ्लू’ची दहशत वाढली आहे. पण प्रशासनाकडून नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळेच व्हेंटिलेटवरील रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील २४ तासांत विविध रुग्णालयांत नवीन १७ स्वाइन फ्लूबाधितांची भर पडली आहे. विविध रुग्णालयात १६७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, तर २० रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लू बाधितावर उपचाराची यंत्रणा नाही. मेडिकल आणि मेयो, …

Read More »

*राज्यात कोरोना च्या चौथ्या लाटेचा धोका*

  सध्या कोरोनाच्या Omicron BA.2 व्हेरिएंटमुळे चीन आणि दक्षिण कोरियासह युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. यातच तज्ञांकडून या व्हेरिएंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसची चौथी लाट (coronavirus fourth wave) येऊ शकते का? याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या दरम्यान मागील कोरोना लाटांमध्ये देशात सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्र राज्यात सरकारने सतर्कतेचा इशार जारी केला …

Read More »

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात शनिवारी (दि.19) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.   जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 385 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत …

Read More »

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन Ø आपापल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन Ø गरजूंना आर्थिक मदत चंद्रपूर, दि. 21 : कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या …

Read More »

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन चंद्रपूर,दि. 21 जून : विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता बुधवार दि. 23 जून 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डी. ई. आय. सी इमारत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये एकही डोज न झालेल्या नागरिकांना पहिला डोज व पहिला डोज घेऊन …

Read More »

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचे काय आहे कारण, लहान मुलांवर काय होणार परिणाम ? कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे येण्याची शक्यता?

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचे काय आहे कारण, लहान मुलांवर काय होणार परिणाम ? कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे येण्याची शक्यता? कोरोना न्यूज :- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जाऊन अजून अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट धडकू शकते अशा बातम्यांनी तर या काळजीत आणखीनच भर घातलीये. पण नेमकं खरं …

Read More »

डॉ. धनंजय दातार  यांचा करोनाबाधित रुग्णांसाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम

डॉ. धनंजय दातार  यांचा करोनाबाधित रुग्णांसाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रपूर (प्रतिनिधी) डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाèया करोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी रिक्षा टॅम्ब्युलन्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित स्वदेश सेवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम या दोन स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही खास सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नुकतेच पुण्यात  झाले. …

Read More »

सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार

सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार नवी दिल्ली- कोरोना महामारीसारख्या संकटात कंपनींच्या नफा कामविण्यावर अनेक राज्यांनी टीका केल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी पुण्यातील सीरम संस्था आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीला लसींच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लस किंमतीच्या मुद्यांवर चर्चा झाली. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या लसींसाठी …

Read More »