Breaking News

कोरोना ब्रेकिंग

माझे कुंटूंब माझी जबाबदारी अभियानात आतापर्यंत पथकांनी 92 हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी

वर्धा प्रतिनिधी :-  राज्य शासनाने 15 सप्टेंबर पासुन 25 ऑक्टोंबर पर्यंत माझे कुटूंब माझी जबाबदारी  हे जनजागृती अभियान दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.अभियानांतर्गत  शहर व गावपातळीवर  आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत  गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे.दरम्यान  आतापर्यंत  जिल्हयातील 603 पथकामार्फत  25 हजार 415 गृहभेटी देऊन  92 हजार 690  व्यक्तीची तपासणी करून त्यांच्याशी आरोग्यासंदर्भात काय काळजी घ्यावी याबाबत संवाद साधण्यात आला.          संपूर्ण जगाला कोरोना …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 106 कोरोनाबाधित, 94 कोरोनामुक्त तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.27 रोजी आज 520 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 106 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 69 पुरुष तर 37 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( समुद्रपूर पुरुष 50, हिंगणघाट महिला 65, आष्टी पुरुष 69 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 115 …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 171 कोरोनाबाधित, 95 कोरोनामुक्त तर 5 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरूवार दि.24 रोजी आज 546 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 171 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 97 पुरुष तर 74 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, वर्धा पुरुष 65, 40, 70  )  यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 110 कोरोनाबाधित तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.23 रोजी आज 429 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 110 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 77 पुरुष तर 33 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, आर्वी महिला 69  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 97 झाली …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले, जिल्ह्यात संख्या 8090

चंद्रपूर  जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले चार कोरोना बधितांचा मृत्यू, नवीन 274 रुग्ण, जिल्ह्यात संख्या 8090  बरे झालेले : 4627 ऍक्टिव्ह रुग्ण : 3345 मृत्यू : 118 (चंद्रपूर 111) चंद्रपूर(दि.21सप्टेंबर):- आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 274 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 90 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 627 जण …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 115 कोरोनाबाधित तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.20 रोजी आज 439 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 70 पुरुष तर 45 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (समुद्रपूर पुरुष 72, वर्धा पुरुष  72 , पुलगाव महिला 70 )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 89 …

Read More »

जिल्ह्यात 24 तासात 245 बाधित

बाधितांची एकूण संख्या 7524 उपचार सुरु असणारे बाधित 3134 24 तासात चार बाधितांचा मृत्यू चंद्रपूर: आरोग्य यंत्रणेकडून  प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 245 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 524 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 281 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 134 बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी, होम आयसोलेशनमध्ये …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 117 कोरोनाबाधित तर 6 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.19 रोजी आज 526 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 117 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 74 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 63, 68,78,  पुलगाव पुरुष 70, 78,  आर्वी महिला 72  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …

Read More »

रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची नियमीत माहिती उपलब्ध करुण देण्याकरिता प्रशासनाने कार्यवाही करावी – खासदार रामदास तडस

चाचण्या वाढविण्याकरिता जनजागृती मोहिम राबविण्याच्या प्रशासनाला सुचना उत्स्र्फुत जनसहभागातुन कोविड महामारीला अटकाव करणे शक्य नाही वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा जिल्हयातील कोविड-19 महामारीचा प्रकोप दिवसंदिवस वाढत चाललेला असुन नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. एकाएकी वाढत चाललेली रुग्णसंख्या ही सर्वासाठी चिंतेची बाब असुन प्रशासनाने आगामी काळाचा विचार करुन सोईसुविधा व कोविड सेंटरची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे या सोबतच उत्स्र्फुत …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात …

Read More »