भारतातील रुग्णसंख्या ४४ लाखांच्या वर भारतातली करोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अॅक्टिव्ह …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.9सप्टेंबर) 24 तासात आणखी 276 कोरोना बाधित – दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4662 चंद्रपूर(दि.9सप्टेंबर):- जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 276 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 662 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 245 असून आतापर्यंत 2 हजार 364 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगांव येथील 60 वर्षीय …
Read More »वर्धा कोरोना ब्रेकिंग: आज जिल्ह्यात 185 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तिघांचा मृत्यू
वर्धा :- रविवार दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 796 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 185 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 102 पुरुष आणि 83 महिलांंचा समावेश आहेत.यामध्ये वर्धा तहसीलमध्ये 89 रुग्ण आढळले असून यामध्ये 47 पुरुष तर 42 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 12 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 1 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 17 …
Read More »मोठा झटका…AstraZeneca ने थांबवली ऑक्सफर्ड लसीची चाचणी
भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती करोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोना संकट रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे. ब्रिटनमधील …
Read More »कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांच्या तपासणीसाठी समिती गठीत, रुग्णांच्या तक्रारीसाठी दोन्ही रुग्णालयात दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित
वर्धा: जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि विनोबा भावे रुग्णालय सावंगी येथे कोरोनाचा उपचार घेतलेल्या रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. सदर समिती दर मंगळवारी दोन्ही रुग्णालयातील उपचार घेतलेल्या रुग्णाच्या देयकांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांमध्ये अनेक …
Read More »सेवाग्राम व सावंगी रुग्णालयातील आणखी तीन इमारती कोरोना उपचारासाठी अधिग्रहित
वर्धा,जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याचे दृष्टिने, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथील 1आणि आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयातील 2 इमारती सर्व उपकरणे व सुविधांसह, अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात एकूण 1775 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण 738 …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.8सप्टेंबर) रोजी 24 तासात 331कोरोना बाधित – तीन कोरोना बाधितांचा मृत्यू
🔺बाधितांची एकूण संख्या 4386 चंद्रपूर(दि.8सप्टेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 331 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 हजार 386 झाली आहे. यापैकी 2 हजार 232 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 103 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 152 नवीन कोरोना बाधित – दोन कोरोना बाधिताचा मृत्यू
🔺जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 4055 वर चंद्रपूर(दि.७ सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 152 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 4055 वर गेली आहे. आतापर्यंत 2049 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 1958 बाधितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गोपालपुरी, बालाजी वार्ड चंद्रपूर …
Read More »मोठी बातमी – रशियाने करोनावर बनवलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी भारतात होणार?
करोना व्हायरस विरोधात रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या फेज एक आणि फेज दोनच्या क्लिनिकल चाचणीचा अहवाल ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. ‘लॅन्सेट’ हे वैद्यकीय नियतकालिक आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ‘स्पुटनिक व्ही’ लशीचे डोस देण्यास रशियन आरोग्य यंत्रणेने मंजुरी दिली आहे. अत्यंत कमी जणांवर या लशीची चाचणी करुन अवघ्या दुसऱ्या फेजनंतर ‘स्पुटनिक व्ही’ लशीला मंजुरी दिल्यामुळे …
Read More »वर्धा:कोरोना ब्रेकिंग:आज जिल्ह्यात 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
वर्धा :- रविवार दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 956 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 116 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 75 पुरुष आणि 41 महिलांंचा समावेश आहेत. वर्धा तहसीलमध्ये 45 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 5 …
Read More »