आज जिल्ह्यात 113 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दि.10 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 624 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 113 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये 36 अहवाल प्रलंबित आहे.आज आढळून आलेल्या रुग्णात वर्धा तहसीलमध्ये 47 रुग्ण आढळले असून यामध्ये 24 पुरुष तर 23 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 13 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 8 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 11 रुग्ण आढळले असून यामध्ये 7  पुरुष तर 4 महिलेचा सामावेश आहे.तसेच आर्वीमध्ये 8 रुग्ण आढळले असून यामध्ये 4 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे.तसेच आष्टीमध्ये 1 महिला आढळून आली आहे.कारंजामध्ये 4  पुरुष रुग्ण आढळले  आहे. तसेच हिंगणघाटमध्ये 24 रुग्ण आढळले असून यामध्ये 14 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे.तर समुद्रपूरमध्ये 5 रुग्ण पैकी 3 पुरुष तर 2 महिला रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 2224 वर पोहचली आहे.आज 29 व्यक्तिंनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण 1120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आज 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण 39 व्याकिंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या स्थितीत 1065 ऍक्टिव्ह रुग्णांंवर उपचार सुरू आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *