Breaking News

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित, 79 कोरोनामुक्त तर 4 मृत्यू

Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.29 रोजी आज 652 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 133 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( वर्धा पुरुष 77, 58, देवळी  महिला 85,  आर्वी  महिला 75 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 122 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -121 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे.तर
आज 79 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये
1)वर्धा 63 (पुरुष 40 महिला 23)
2)देवळी 6 (पुरुष 4 महिला 2)
3) सेलू 10(पुरुष 8 महिला 2)
4)आर्वी 11 (पुरुष 8 महिला 3)
5) आष्टी 8(पुरुष 5 महिला 3)
6) कारंजा 3(पुरुष 3)
7)हिंगणघाट 31   (पुरुष 21 महिला 10)
8) समुद्रपूर 1(पुरुष 1) रुग्णांंचा समावेश आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी  पाठववलेले स्त्राव नमुने  35334 असून यामध्ये 35281 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 30404 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 53 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना   बाधित रुग्णांंची संख्या 4454 झाली असून यामध्ये एकूण 2317 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
 आज जिल्ह्यात एकूण 2015  ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 77095 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1498 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 590 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण  1340 व्यक्ती आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

लिंबू, संत्र्याची चीनमध्ये वाढली अचानक मागणी…वाचा🍋🍊

चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच तेथील …

नागपुरात ‘स्वाईन फ्लू’चे २० रुग्ण व्हेंटिलेटरवर

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला, मात्र ‘स्वाईन फ्लू’ची दहशत वाढली आहे. पण प्रशासनाकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *