गत 24 तासात 922 कोरोनामुक्त 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू Ø आतापर्यंत 32,602 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 13,173 चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47 हजार …
Read More »जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप, 23 जणांचा मृत्यू!, 1593 नवे बाधित
जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप, 23 जणांचा मृत्यू!, 1593 नवे बाधित चंद्रपूर- जिल्ह्यात मागील 24 तासात 1593 बाधितांची नव्याने भर पडली असून, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती आजवरच्या कोरोनाकाळातील सर्वात भयाण आहे. जणू त्याचा रौद्ररूपच समोर आला आहे. एकीकडे आरोग्य सेवा वाढविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले, तरी कडक संचारबंदी राबवून ही साखळी तोडण्याची गरज असताना रस्त्यावर पोलिसांचा धाक नाही. त्यामुळे नागरिक …
Read More »‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू , पाच तास भटकंती पण खाट उपलब्ध झाली नाही
‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू – खाटेसाठी पाच तास भटकंती चंद्रपूर- महानगरातील एका बाधितासह त्याचे नातेवाईक गुरूवारी रात्री तब्बल पाच तास ऑटोतून ‘व्हेंटीलेटर’च्या खाटेसाठी वणवण भटकले. पण खाट उपलब्ध झाली नाही. अखेर शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास या बाधिताचा मृत्यू झाला. महानगरातील स्वावलंबी नगर परिसरातील रहिवासी किसन पोहाणे हे दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले. नातेवाईकांनी त्यांना दुर्गापूर …
Read More »कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र
कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई, कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, जेणेकरून सरकार पीडित लोकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वापरू शकेल, असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एक भाग म्हणून सर्व राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदे तयार करण्यात …
Read More »गत 24 तासात 109 कोरोनामुक्त ; 276 पॉझिटिव्ह
Ø आतापर्यंत 24,351 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 1480 चंद्रपूर, दि. 24 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 276 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 244 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 351 झाली आहे. …
Read More »गत 24 तासात 85 कोरोनामुक्त 121 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू
गत 24 तासात 85 कोरोनामुक्त ,121 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू Ø आतापर्यंत 23,665 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 895 चंद्रपूर, दि. 16 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 85 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 121 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 964 वर …
Read More »गत 24 तासात 70 कोरोनामुक्त ; 118 पॉझिटिव्ह
Ø आतापर्यंत 23,471 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 905 चंद्रपूर, दि. 14 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 118 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 471 झाली आहे. सध्या 905 …
Read More »कोरपना तालुक्यातील “कुसळ शरीफ़” येथे यंदा उर्स उत्सव नाही. (कोरोनाचे सावट,कमिटीचा निर्णय.)
कोरपना(ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील आदिवासी बहूल गाव “कुसळ शरीफ़” येथे मागील कित्येक वर्षांपासून “हज़रत दुल्हाशहा वली बाबा” यांचा तीन दिवसीय उर्स उत्सव(संदल)मोठ्या थाटामाटात व हर्षोल्हासाने साजरा केला जातो.दरवर्षी हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय भक्त-भाविकांची गर्दी याठिकाणी पहायला मिळते.पुरातन काळापासून निसर्गरम्य ठिकाणी बाबांची समाधी(मजा़र)अस्तित्वात असून दरवर्षी येथे पारंपारिक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मीक कार्यक्रम पार पडतात.मात्र यंदा कोरोना संकटामुळे उर्स उत्सव …
Read More »अपयश लपवण्यासाठी जुन्याच कामांचे लोकार्पण. (नव्याने श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न/माजी आमदार अँड.धोटे)
अपयश लपवण्यासाठी जुन्याच कामांचे लोकार्पण. (नव्याने श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न/माजी आमदार अँड.धोटे) कोरपना (ता.प्र.):- राजूरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत बाधकामास ०२ सप्टेंबर २०१४ ला मान्यता मिळाली.मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे आणि निवडणूकांनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. तत्कालीन आमदार अॅड.संजय धोटे यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन तत्कालीन वित्तमंत्री सुधीर …
Read More »गत 24 तासात 51 कोरोनामुक्त , 75 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
गत 24 तासात 51 कोरोनामुक्त 75 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू Ø आतापर्यंत 23,358 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 796 चंद्रपूर, दि. 12 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 75 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 536 वर …
Read More »