Breaking News

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 171 कोरोनाबाधित, 95 कोरोनामुक्त तर 5 मृत्यू

Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरूवार दि.24 रोजी आज 546 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 171 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 97 पुरुष तर 74 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, वर्धा पुरुष 65, 40, 70  )
 यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 102 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -101 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे.  आज 95 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये
1) वर्धा 104(पुरुष 55 महिला 49)
2) देवळी 15(पुरुष 7 महिला 8)
3) सेलू 1(पुरुष 1)
4) आर्वी 10 (पुरुष 3 महिला 7)
5) आष्टी 8 (पुरुष 5 महिला 3)
6) कारंजा 2 (पुरुष  2)
7) हिंगणघाट 31  (पुरुष 24 महिला 7)रुग्णांंचा समावेश आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी  पाठववलेले स्त्राव नमुने  32732 असून यामध्ये 32691 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 28440 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 41 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना   बाधित रुग्णांंची संख्या 3868 झाली असून यामध्ये एकूण 1943 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
 आज जिल्ह्यात एकूण 1823  ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 76936 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1705 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 460 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण  1446 व्यक्ती आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरच्या पारडी परिसरात रस्त्यावर पाणी, सर्वत्र अंधार

नागपुरातील पारडी परिसरात आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काळोख पसरला. तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र …

केंद्रीय ग्रह मंत्री अमित शाह ने दी उद्धव ठाकरे को चुनौति

केंद्रीय ग्रह मंत्री अमित शाह ने दी उद्धव ठाकरे को चुनौति टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *