गोपालनगर परिसरातील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम दुचाकीवरून नेण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा आरोप करीत नागरिकांनी गोंधळ घातला. काही क्षणातच याठिकाणी अमरावती विभागीय आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाले. रात्री ९ वाजतापासून सुरू झालेला हा गोंधळ मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढत …
Read More »लोक स्वास्थ्य यांत्रिकी मंत्री के करकमलों भगवान बिरसा मुंडा की मूर्ति का अनावरण
लोक स्वास्थ्य यांत्रिकी मंत्री के करकमलों भगवान बिरसा मुंडा की मूर्ति का अनावरण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा।मध्यप्रदेश शासन में केबिनेट मंत्री एवं लोक स्वास्थ्य यांत्रिकी मंत्री संपतिया उइके अपने अल्प प्रवास के दौरान छिंदवाड़ा पहुंची। इस अवसर पर तामिया में भगवान बिरसा मुंडा जी की मूर्ति का अनावरण किया गया। कार्यक्रम में पूर्व राज्यपाल सुश्री अनुसुइया …
Read More »मतदानाचा ग्रामीण भागात उत्साह : शहरवासी उदासीनच
मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात शांततेत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या विविध उपाययोजनांनंतरही शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह पुन्हा एकदा दिसून आला असून ग्रामीण भागातील मतदारांच्या उत्साहामुळे राज्यात सरासरी ६० -६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात …
Read More »राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड
महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत …
Read More »अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा
विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी रात्री ८ …
Read More »चुनाव से पहले नक्सलियों की साजिश नाकाम : जवानों ने IED को किया नष्ट
चुनाव से पहले नक्सलियों की साजिश नाकाम : जवानों ने IED को किया नष्ट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट गढ़चिरौली। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के भामरागढ़ क्षेत्र में सुरक्षाबलों ने नक्सलियों की एक बड़ी साजिश को नाकाम कर दिया है। चुनाव से ठीक पहले इस क्षेत्र में नक्सलियों ने सुरक्षाबलों को निशाना बनाने के लिए सड़क किनारे एक इसका …
Read More »मतदान केंद्रात चप्पल घालून येणाऱ्यावर आचारसंहिता उल्लंघनचा गुन्हा होणार दाखल!
आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान अधिकारी कर्मचारी आणि मतदारांना मतदान केंद्राच्या २०० मीटर पर्यंत चप्पल वापरण्यास बंदी करावी अशी अजब मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे. परंडा विधासभा मतदारसंघातील एका उमेदवाराचे चिन्ह चप्पल आहे. त्यामुळे आचार संहितेचे पालन व्हावे म्हणून हे निवेदन दिले असल्याचे अपक्ष उमेदवार गुरूदास संभाजी कांबळे यांनी सांगितले आहे. २४३ परंडा विधानसभा मतदारसंघात …
Read More »पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना प्रत्येक गोष्टीचे भांडवल करण्याची सवय असते. अधिकाऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आज टीकास्त्र सोडले. मूर्तिजापूर येथे प्रचार सभेसाठी आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस शब्दात समाचार …
Read More »कलार समाज ने भगवान सहस्त्रबाहु कॊ किया नमन
कलार समाज ने भगवान सहस्त्रबाहु कॊ किया नमन टेकचंद्र सनडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा। कार्तिक शुक्ल पक्ष की सप्तमी को भगवान सहस्त्रबाहु की जयंती मनाई गई। कार्यक्रम मे छिन्दवाडा के सांसद विवेक बन्टी साहू विशेष अतिथि बतौर उपस्थित थे।राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघ के प्रदेश प्रवक्ता आशीष कटकवार ने बताया कि कलार समाज के द्वारा राज राजेश्वर भगवान सहस्त्रबाहु के जन्मोत्सव …
Read More »निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात कारवाई कधी? : पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड जप्त
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली ७९ लाख ६६ हजाराची रोकड जप्त केली आहे. तसेच ७८ लाखांचा दारूसाठा, १६ लाखांचा गांजा, १७ लाखांचे अमली पदार्थ (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले आहे. तसेच १४३८ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.सर्वत्र कारवाई होत आहे. मात्र, नागपुरच्या ग्रामीण भागात एकही कारवाई न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विधानसभा …
Read More »