Breaking News

राज्य

मुख्यमंत्री लक्ष द्या!रजिस्ट्रीसाठी तुमचे अधिकारी मागतात 1 लाख

शेती, घर, प्लॉटची खरेदी करण्यासाठी रक्कम उघड-उघड मागण्याचे धारिष्ट्य गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दस्तनोंदणीच्या हवेली क्रमांक 4 आणि 9 या कार्यालयात सुरू आहे. कार्यालयाचे मुख्य अधिकारी असलेले दुय्यम निबंधक मध्यस्थाव्दारे चक्क एक लाख रुपयांची मागणी करीत आहेत. ही रक्कम ऐकून सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: घाम फुटू लागला आहे. …सब रजिस्ट्रार जातो रजेवर मागील काही दिवसांपासून नोंदणी विभागात एक नवीन ट्रेण्ड सुरू …

Read More »

भावी मुख्यमंत्री पद के लिए महाविकास आघाडी में संघर्ष

मुंबई : महाराष्ट्र का भावी मुख्यमंत्री पद के लिए मविआ मे अभि से अंदरुणी खींचतान शुरु हो चुकी है? आगामी 2024 के विधानसभा चुनाव के बाद यदि महाविकास आघाडी को विजय प्राप्त हुई तो कौन होगा महाराष्ट्र राज्य का भावी मुख्यमंत्री पद का प्रमुख दावेदार। महाविस्फोट के NCP घटक दलों मे अभि से अंदाजा लगाया जा रहा है? तथा उद्धव …

Read More »

एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी : राज्यात कुठे घडला भीषण अपघात? वाचा

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक एम.एच. २० बी एल २१९२ पलटी होऊन भीषण अपघात घडला. परंडाहून धाराशिवकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पूला शेजारील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. बसमध्ये ४३ प्रवाशी होते. यातील ७ जणांना फ्रॅक्चर, १३ जणांना डोक्याला …

Read More »

शेतकऱ्यांना ईशारा! पेरणीची घाई करु नका : वाचा

राज्यातील नागरीक उकाड्याने हैराण आहेत. सूर्य प्रचंड आग ओकतोय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होत आहे. नागरिकांना आता पावसाची आस लागली आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी अगदी चातका सारखी पावसाची वाट पाहायला लागले आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण राज्यभरातील शेतकरी कामाला लागले आहेत. हे शेतकरी रणरणत्या उन्हात शेतीचं काम करत आहेत. कुणी शेत साफ करतंय. तर कुणी ठिबक सिंचनासाठी …

Read More »

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा के प्रदेश पदाधिकारियों की घोषणा

मुंबई।महाराष्ट्र राज्य में भारतीय जनता पार्टी की नई कार्यकारिणी में 12 उपाध्यक्ष, 8 महासचिव, 14 सचिव शामिल हैं। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा की प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ ने मोर्चा के प्रदेश पदाधिकारियों की घोषणा की है. नई क्षेत्रीय कार्यकारिणी में 12 उपाध्यक्ष, 8 महासचिव, 14 सचिव और एक कोषाध्यक्ष शामिल हैं। उपाध्यक्ष प्रो. वर्षा भोसले, वैशाली चोपडे, गीता कोंडेवार, …

Read More »

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकावर त्वरित कारवाई करा : देवेंद्र फडणवीसांचे आदेश

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. अशा बँकांवर कारवाई करण्याचे आदेश देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीत बँका पीक कर्ज नाकारत असल्याने फडणवीस यांनी आधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना केल्या आहेत. जर बँका राज्य सरकारची धोरणं ऐकत नसतील तर त्यांना फटका दिल्याशिवाय जमणार नाही. एकतरी एफआयआर दाखल करावा जेणेकरून बँकाना समज मिळेल असेही …

Read More »

मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे, तर द्या मिसकॉल… जाणून घ्या मोबाईल क्रमांक

आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया व आजारांवरील उपचारांसाठी मोठा खर्च लागतोय. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो,अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. ग्रामीण भागातील जनतेला हा अर्ज मिळवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला असून एका मिसकॉलवर आता निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ …

Read More »

महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप : सरकार कोसळणार की राहणार?नेमक्या शक्यता काय?वाचा…!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टातले 5 न्यायमूर्तींचे घटनापीठ निकाल देणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार ? लक्ष लागलंय.निकालातला सर्वात महत्वाचा मुद्दा असेल, 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण नेमकं कोणाकडे येणार? घटनातज्ज्ञांच्या मते, सुप्रीम कोर्ट आमदारांना थेट अपात्र घोषित करणार नाही. त्यामुळं प्रकरण सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे येणार की तत्कालीन उपाध्यक्ष आणि ज्यांनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली त्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे देणार राजीनामा?: हा सगळा मुर्खांचा बाजार, फडणवीस काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालय उद्या गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील बहुप्रतीक्षित निकाल देणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याआधीच राजीनामा देतील, असा दावा काही कायदेतज्ज्ञांकडून आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे. फडणवीस काय म्हणाले? सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री व …

Read More »

समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला : कामावर प्रश्नचिन्ह

रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. वाढत्या अपघातांमुळे हा महामार्ग चर्चेत असताच आता समृद्धी महामार्गाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच समृद्धी महामार्गावरील ब्रिज कोसळला आहे. समृद्धी महामार्गावर घोटी ते नाशकातील सिन्नर दरम्यान गांगडवाडी ब्रिज कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समृद्धी महामार्गावर घोटी ते सिन्नर दरम्यान गांगडवाडी ब्रिजचे काम अद्याप …

Read More »