Breaking News

राज्य

गडचिरोलीच्या सिरोंचा जंगलात ७०० नक्षलवाद्यांना १० हजार पोलिसांनी घेरले

गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम सीमेपासून ४० किलोमीटर छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत ७ पेक्षा अधिक नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.   छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या करेगुट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरु आहे. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे. यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील १० हजार सुरक्षा जवानांचा सहभाग आहे. …

Read More »

निवडणुकीत घोळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टाची नोटीस

विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी विजय प्राप्त केला होता. कॉँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. …

Read More »

580 शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार :मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल

नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 580 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास या सर्वांच्या नियुक्त्या रद्द होऊ शकतात. यापूर्वी नागपूरचे शिक्षण उपसंचालक नरड यांना अटक करण्यात आली आहे.

Read More »

गावरान कोंबड्यांना बकऱ्याच्या मटनापेक्षा जास्त दर

खास मांसासाठी कुक्कुटपालन केंद्रात वाढवल्या जाणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्या अलीकडे मुबलक प्रमाणात व कमी किंमतीत मिळत असल्या, तरी ग्राहकांमध्ये नैसर्गिक व रसायनमुक्त अन्न पदार्थांची मागणी वाढल्यामुळे गावरान कोंबड्यांनाही शहरातील आठवडे बाजारात आता चांगली मागणी आहे. किबहुना, गावरान कोंबड्या बोकडाच्या मटनापेक्षाही जास्त दराने विकल्या जात आहेत. ग्रामीण भागात रोजचा घर खर्च वरचेवर भागविण्यासाठी परसातील कुक्कुटपालन अनेकजण करताना दिसून येतात. त्यापुढे जाऊन केवळ …

Read More »

राज्यभरात पावसाचा इशारा : सोमवारनंतर जोर वाढणार

राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी लगण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   विदर्भातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. …

Read More »

राज्यात घोटाळा, दोघांचे निलंबन : १६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु

अर्थसंकल्पीय अधिवेशनात धान्य घोटाळा गाजल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता कारवाईचा धडाका लावला आहे. तांदूळ खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दणका दिला आहे. तीन प्रकरणांत तब्बल २ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले असून दोघांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. यासोबतच १६ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.   धान्य खरेदी व …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पथ संचलन में नागरिकों ने की पुष्प वर्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पथ संचलन में नागरिकों ने की पुष्प वर्षा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   संसू मुस्करा। खड़ेही लोधन मे वर्ष प्रतिपदा के उपलक्ष में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा की ओर से शनिवार को पथसंचलन निकाला जिसमे सैंकडो नागरिकों ने पुष्प वर्षा की.नागरिकों मे बडा ही उत्साह देखा गया है. पथ संचलन मे नागरिक जनता-जनार्दन ने हिस्सा …

Read More »

विदर्भात वीज पडून दोघांचा मृत्यू : पावसामुळे आंबा, काजूचे नुकसान

राज्यातील अनेक भागांत गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंबा आणि काजूचे नुकसान झाले.   विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून वादळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पुन्हा पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह नागपूर, भंडारा जिल्ह्यात पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक होती. तुमसर तालुक्यातील पाथरी येथे दुपारच्या …

Read More »

अजित पवार के डिपार्टमेंट की फाइल शिंदे के पास : फडणवीस का क्या है प्लॅन?

अजित पवार के डिपार्टमेंट की फाइल शिंदे के पास : फडणवीस का क्या है प्लॅन? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक   मुंबई । महाराष्ट्र पावर की फाईल भी DCM एकनाथ शिंदे के सुपुर्द होगी. CM देवेंद्र फडणवीस के इस निर्णय के माध्यम से एकनाथ शिंदे को सशक्त बनाकर रहेंगे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सुनिश्चित किया है कि शिंदे का गुट फंड …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते आयपीएस प्रशिक्षण रिफ्रेशमेंट येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. सध्या ते मुंबईतील बंदर परिमंडळात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास पठारे यांच्या मार्गर्शनाखाली झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे काही काळ त्यांनी सेवा दिली होती.पठारे सध्या प्रशिक्षणासाठी तेलंगणामध्ये गेले होते. तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग …

Read More »