Breaking News

राज्य

नागपूरमध्येही फुटला तलाठी पेपर : आयएएस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक आणि नागपूर जिह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, हा प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. परीक्षा घेणार्‍या टीसीएस कंपनीनेदेखील ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केले असल्याचे स्प्पष्ट केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा सुनियोजित वेळेत टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. …

Read More »

अजीत पवार-बीजेपी में बडी डील? अजीत को CM बनना है तो, शरद पवार को BJP में लाना होगा!

महाराष्ट्र विधानसभा में नेता विपक्ष विजय वड्डेटीवार ने कहा है कि अजित पवार को पीएम मोदी ने सीएम बनाए जाने का ऑफर दिया है. महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजित पवार और पीएम मोदी महाराष्ट्र विधानसभा में नेता विपक्ष विजय वड्डेटीवार ने बड़ा दावा किया है. उन्होंने कहा कि अजित पवार को पीएम मोदी ने एक शर्त पर महाराष्ट्र का सीएम …

Read More »

बोगस कागदपत्रे बनवून शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन हडपली : मंत्र्याचा समावेश!

देशातील प्रसिद्ध लोढा बिल्डरने बोगस कागदपत्रे बनवून कल्याण ग्रामीण भागातील शेतकऱयांची शेकडो एकर जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल, गृह, नगरविकास, पर्यावरण अशा विविध विभागांतील सरकारी बाबूंना हाताशी धरून मोठा घोटाळा करण्यात आला. या हडपलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारले आहेत. हे भव्य गृहप्रकल्प तयार करून करोडो रुपयांची माया जमवली असतानाच जमीनधारक व ताबेधारकांना मात्र कोटय़वधी रुपयांचा चुना लावला आहे. …

Read More »

‘पीडब्लूडी’मध्ये घोटाळा : अधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच 15 कोटी 76 लाखांची कामे

मोकळ्या जमिनीचा ताबा नसतानाही बांधकाम सुरू केली. तसेच कामे अपूर्ण असून विलंबाने झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग)२०२०-२०२१ च्या अनुपालन लेखापरीक्षण अहवालात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी)कार्यपद्धतीवर ठेवण्यात आला आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच १५ कोटी ७६ लाखांची कामे सुरू करण्यात आली, असेही अहवालात म्हटले आहे.बांधकाम विभागातर्फे अनेक शासकीय तसेच निमशासकीय विभागांची रस्ते, इमारत बांधकाम आदी कामे केली जातात. आठ …

Read More »

शरद पवार पर करोडों का भूमि घोटाले का आरोप

मुंबई : घोटालों के दौर में तत्कालीन केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यर 348 एकड भूमि घोटाले का आरोप को लेकर शरद पवार भी घिर गए हैं। 23हजार रुपए महीने पर शरद पवार ने सालों पहले एक पूर्व आईपीएस अधिकारी ने पवार और उनके परिवार के खिलाफ भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए थे। उन्होंने पवार पर अपने अधिकारों का गलत …

Read More »

वनविभागाच्या भरतीत पुन्हा घोटाळा : राज्यातील भरती रद्द करण्याची मागणी

वन विभागातील पदभरती चांगलीच चर्चेत आहे. आता शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेवेळी अंतर्वस्त्रामध्ये कम्युनिकेशन डिव्हाईस व मायक्रोफोन ठेवून नक्कल करण्याचा हायटेक प्रकार तपासणी पथकाच्या तपासणीत बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी परीक्षार्थीसह चौघाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात वन विभागाच्या कर्मचारी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा केंद्र आहे. बुधवारी दुपारी परीक्षेपुर्वी आयोजक कंपनीकडून परीक्षार्थींची …

Read More »

हाइवे पार करता टाइगर : यातायात अवरुद्ध, लोगो में डर

चंद्रपुर नागभीड-ब्रम्हपुरी हाईवे से एक वीडियो वायरल हुआ है. जहां पर बाघ घने जंगल से निकलकर बीच सड़क पर आ गया. बाघ को देखते ही सड़क के दोनों तरफ गाड़ियों की लंबी कतारें लग गईं.यातायात अवरुद्ध हो गया ।मौके पर मौजूद वाहन चालक और मोटर साइकिल सबार लोग बाघ का वीडियो बनाने लगे. हाईवे पर अचानक आ गया बाघबाघ को …

Read More »

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसंदर्भात मोठी बातमी : वाचा

राज्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेस पात्र ठरण्यासाठी लाभार्थ्यांना 21 हजार रुपये उत्पन्न मर्यादा आहे. ती आता 50 हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी 21 हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्यांना पात्र ठरविले जाते. त्यामुळे या योजनांमधील लाभार्थी कमी होत आहेत. निराधार महिलांना …

Read More »

आज शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा लाभ : महाराष्ट्रातील ८५ लाखांहून अधिक लाभार्थी

महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात १८६६.४० कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत हस्तांतरीत केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २७) हा निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता २ हजार रुपयांच्या …

Read More »

पत्रकारांच्या कल्याणकारी महामंडळासाठी अभ्यास गट नेमणार : मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या देशव्यापी पत्रकारांच्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी करण्यात आलेल्या सर्व्हे आणि मागणीचा हवाला देत आ. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या व्यथाच आज विधानपरिषदेमध्ये मांडल्या. सुमारे तासाभरापेक्षा अधिक काळ यावर सकारात्मक चर्चा झाली. सरकारच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकारांच्या घरांचा, पेन्शनचा व अधिस्वीकृतीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात एक ‘हाय पॉवर’ कमिटी अर्थातच अभ्यास गट नेमणार सांगितले. …

Read More »