Breaking News

580 शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार :मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल

नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 580 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास या सर्वांच्या नियुक्त्या रद्द होऊ शकतात. यापूर्वी नागपूरचे शिक्षण उपसंचालक नरड यांना अटक करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

राज्यात घोटाळा, दोघांचे निलंबन : १६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु

अर्थसंकल्पीय अधिवेशनात धान्य घोटाळा गाजल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता कारवाईचा धडाका लावला आहे. तांदूळ …

महसूल मंत्री बावनकुळे यांचा मनमानी कारभार : उपजिल्हाधिकारी,तहसीलदाराचे निलंबन चुकीचे

मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन व साठवणूक होत असल्याचे कटू सत्य आहे. एका प्रकरणात शासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *