अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिट्टी व दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी प्रमोद गायकवाड यांनी प्रत्येक महिन्याला लाचेची मागणी केली होती, असा गंभीर आरोप खाण मालक संघटनेने केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी चौकशी करून नऊ दिवसांनंतर प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. या …
Read More »२१ एप्रिलपासून शासकीय कर्मचारी संपावर!
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. जनजागृतीसाठी तालुकानिहाय दौरे सुरु करण्यात आले आहेत. हा संप यशस्वी करण्याचे आवाहन समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे. समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार, राज्य शासनाने पूर्वीच्या आंदोलनांनंतर जुन्या पेन्शनसदृश आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्याचे धोरण तत्त्वतः …
Read More »३१ वर्षीय तहसीलदाराचा भीषण अपघातात मृत्यू : कारने चिरडले झाडाला
लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राकेश गिड्डे हे कार …
Read More »राज्यातील रस्त्यांची कामे ठप्प : कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन सुरु
राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही शासकीय कामांची दीड वर्ष झाली तरी थकीत दयेके मिळत नसल्याने राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी मंगळवार पासून काम बंद आंदोलन सुरु केले. शासकीय कंत्राटदारांच्या या काम बंद आंदोलनामुळे राज्यातील दोन हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्ते, १८ हजार गावातील पाणी पुरवठा योजना आणि एक हजार ६०० छोटया पूलांची कामे ठप्प झाली आहेत. राज्याच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीचा परिणाम …
Read More »कंत्राटदार ७ एप्रिलपासून कामबंद करणार : फडणवीस सरकारवर रोष
जिल्हा पातळीवर केलेल्या शासकीय कामांची देयके गेली १६ महिने मिळत नसल्याने राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी ७ एप्रिल पासून ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला. याचा फटका मान्सूनपूर्वे कामांना बसणार आहे. जलसंपदा, नगरविकास, पर्यटन, ग्रामविकास, जलजीवन विभागाच्या कामांची ९६ हजार ५०० कोटी रुपये थकबाकी आहे. राज्यातील तीन लाख छोटे मोठे कंत्राटदार ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पातळीवर शासकीय नागरी कामे करतात. …
Read More »IAS की नौकरी से इस्तीफा देने वाले है सौदान सिंह राही
IAS की नौकरी से इस्तीफा देने वाले है सौदान सिंह राही टेकचंद्र शास्त्री: 9822550220 लखनऊ। समाज कल्याण अधिकारी रहते हुए मुजफ्फरनगर में रिंकू ने सौ करोड़ के घोटाले का पर्दाफाश किया था। उनके पुत्र रिंकू सिंह को 2009 में नौकरी के दौरान गोली लगी थी तब इलाज में उनका पूरा धन खर्च हो गया. रिंकू सिंह के पिता ने …
Read More »कोराडी विज केंद्रातील कंत्राटी कामगार न्यायासाठी याचना
कोराडी विज केंद्रातील कंत्राटी कामगार न्यायासाठी याचना नागपूर।कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथील एस-हँडलिंग प्लांटमध्ये ई-टेंडर धारक मोठी कंपनी मेसर्स:-ABU Constitution च्या कामावर असलेले कंत्राटी कामगार न्याय आणि त्यांच्या हक्कांसाठी याचना करत आहेत. कामगार नेते भीमराव बाजनघाटे यांच्या म्हणण्यानुसार, “राष्ट्रीय पालिमार कामगार संघ” ही ट्रेड युनियन्स कायदा १९२६ अंतर्गत नोंदणीकृत संघटना असून, तिचा नोंदणी क्रमांक NGP: ५३३२, दिनांक २० ऑगस्ट २०१४ …
Read More »न्याय के लिए गुहार लगा रहे है कोराडी पावर प्लांट AHP के अनुबंध श्रमिक
न्याय के लिए गुहार लगा रहे है कोराडी पावर प्लांट AHP के अनुबंध श्रमिक नागपुर। कोराडी बिजली केंद्र में एस हैन्डलिंग प्लांट मे ई- निविदा धारक फर्म के अधिनस्थ में कार्यरत अनुबंध श्रमिकों को न्याय और हक के लिए गुहार लगानी पड रही हैं. श्रमिक नेता भीमराव बाजनघाटे के अनुसार राष्ट्रीय पालीमार कामगार संघ रजिस्टर्ड संगठन है.जिसका पंजीयन श्रमिक संघ …
Read More »भीषण आग की लपटों के साथ 100 मीटर तक दौड़ता रहा ट्रक
भीषण आग की लपटों के साथ 100 मीटर तक दौड़ता रहा ट्रक टेकचंद्र शास्त्री: 9822550220 कानपुर में जाजमऊ फ्लाई ओवर पर मौरंग लदे ट्रक में भीषण आग लग गई। ट्रक आग लगने के बाद भी 100 मीटर तक दौड़ता रहा। गनीमत रही कि ड्राइवर, क्लीनर और एक अन्य शख्स ने किसी तरह अपनी जान बचा ली। इसका वीडियो वायरल …
Read More »Leader Bajanghate Accused of Obstructing Company Operations
Leader Bajanghate Accused of Obstructing Company Operations Nagpur: The Mahagenco Contractors’ Association has demanded action against the National Polymer Workers’ Union (NPKWU) regarding the difficulties faced by contractor companies working at the thermal power station. Rajesh Rangari, President of the Mahagenco Contractors’ Association, has submitted a memorandum to the Chief Engineer of the power project, stating that Bhimrao Bajanghate, a …
Read More »
विश्वभारत News Website