Breaking News

प्रशासन

जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही

गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी खासदाराने पत्र दिल्यावर देखील त्याची दखल घेत नाही, खासदाराच्या पत्राला उत्तर दिले जात नाही. साधी पोचपावती दिली जात नाही. राज्य शासनाचाही खासदारासोबत अशाच प्रकारचा व्यवहार आहे. दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत अशाच प्रकारे काम सुरू असून कोट्यवधींचा गैरव्यवहार, घोटाळ्याची चौकशी केली तरी कुठलीही चौकशी होत नाही अशी खंत …

Read More »

बिजली चोरी मामले में इलेक्ट्रिसियन निलंबित

बिजली चोरी मामले में इलेक्ट्रिसियन निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   रायपुर।छत्तीसगढ राज्य विद्युत निर्माण कंपनी लिमिटेड कॉलोनियों में बिजली चोरी के प्रकरणों पर विजिलेंस डिपार्टमेंट ने सख़्ती दिखाई है। अवैध विद्युत कनेक्शन की शिकायत पर कंपनी के जमुना-कोतमा क्षेत्र के दो इलेक्ट्रिक फोरमैन को एरिया प्रबंधन ने आज निलंबित कर दिया है। विदित हो कि पिछले कुछ दिनों …

Read More »

जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या

शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला होता, असे असतानांच काही शिक्षकांनी बदली प्रकियेच्या अनुषंगाने न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने याचिका स्विकारुन बदली प्रकियेला तात्पुरती स्थगिती दिली, असा मेसेज इंसी कंपनीच्या पोर्टलवर झळकल्याने शिक्षकांचा हिरमोड झालेला दिसून आला.   या प्रकरणात आता ५मे रोजी सुनावणी होणार आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे गुरुजीचे चातकाप्रमाणे …

Read More »

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.बियाणे, खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते. ती रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त केले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज शहरातील काही कृषी केंद्रांवर थेट धडक देऊन तपासणी केली.कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता ठेवण्यासह कुठेही चढ्या दराने विक्री, साठेबाजी होता कामा नये, …

Read More »

शंभर कोटींची रेती तस्करी : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात प्रकार

जिल्ह्यात वैनगंगेसह इतर नदीपात्रातून बेसुमार रेती तस्करी होत आहे. यातून शासनाचा शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी २१ एप्रिल रोजी येथे केला. सध्या राज्यात मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. भाजपच्या माजी आमदारांनी गौप्यस्फोट करून सरकारला घरचा अहेर दिल्याची चर्चा आहे. माजी आ. डॉ. होळी …

Read More »

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाडा। पूर्व राज्यपाल सुश्री अनुसुइया उइके के मार्गदर्शन में महिलाओं के लिए क्लेरिस हॉस्पिटल, छिंदवाड़ा में फ्री ब्रेस्ट हेल्थ स्क्रीनिंग कैंप का आयोजित किया गया. जिसमें समस्त महिलाओं के जनस्वास्थ्य के प्रति जागरूकता को बढ़ावा देने के उद्देश्य से “अर्पण फाउंडेशन फॉर सोशल एंड …

Read More »

वर्धा जिले में घटिया निर्माण से फटने लगी PWD की सडकें 

वर्धा जिले में घटिया निर्माण से फटने लगी PWD की सडकें टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   वर्धा। सार्वजनिक लोकनिर्माण विभाग की अदूरदर्शिता के चलते वर्धा जिले के 7 तहसीलों के बडी जनसंख्या वाले करीबन 70 से 80 गावों पंहुच मार्गों के खस्ता हाल हैं. जिला वर्धा के सेलू, देवली, हिंगणघाट, आर्वी, अष्टी, कारंजा, समुद्रपुर इत्यादि 7 तहसील ग्रामीण गांव …

Read More »

३७४ भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार?

सरकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार मिळाल्यानंतरही शासनाच्या परवानगीशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला साधी चौकशीही सुरू करण्यावर बंदी आणणाऱ्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील १७-अ कलमामुळे आतापर्यंत ३७४ भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी रखडली. ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्याच वेळी प्रत्यक्ष लाच घेताना पकडल्या गेलेल्या ३७३ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरीही प्रलंबित आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कशासाठी? राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे …

Read More »

नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यात सत्तेतील नेत्यांच्या शाळा!

सध्या राज्यात गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात सत्तावर्तुळातील आणि त्यांच्या विचारांशी जवळीक असलेल्या अनेक शाळा असल्याचे समोर आले आहे. शिक्षण आयुक्तांकडून तपास सुरू असलेल्या १०५६ शाळा आणि शिक्षकांची यादी ‘लोकसत्ता’च्या हाती लागली असून यात सेवासदन प्राथमिक शाळा, केशवनगर प्रा. शाळा, नवयुग प्रा. शाळा, लोकमान्य प्रा. शाळा, मंजूषा कॉन्व्हेंट, गायत्री कॉन्व्हेंट या शाळांमध्ये २०१९ ते २०२५ या काळात …

Read More »

580 शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार :मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल

नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 580 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास या सर्वांच्या नियुक्त्या रद्द होऊ शकतात. यापूर्वी नागपूरचे शिक्षण उपसंचालक नरड यांना अटक करण्यात आली आहे.

Read More »