Breaking News

प्रशासन

जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून जमिनीचा फेरफार : तहसीलदार निलंबित

अब्दीमंडी जमीन फेरफार आणि विक्री प्रकरणात छ. संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहिती न देताच कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत अपर तहसीलदार विजय चव्हाण यांना शासनाने मंगळवारी (ता. बारा) निलंबित केले. अब्दीमंडी येथील जळपास २५० एकर निर्वासीत जमिनीच्या वादग्रस्त फेरफार आणि विक्री प्रकरणात विजय चव्हाण यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अब्दीमंडी गट क्र. ११, १२, २६, ३७ आणि ४२ मधील २५० एकर निर्वासीत संपत्तीच्या …

Read More »

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय IAS अधिकारी लढणार भाजपकडून लोकसभा निवडणूक!

मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘मित्र’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी उत्सुक असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या मतदारसंघात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. भाजप नेत्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांच्या नावाची लोकसभा उमेदवार म्हणून चर्चा व्हावी यासाठी अनेकांना दूरध्वनीवरुन कल जाणून …

Read More »

तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांची झाली बदली?

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मीना यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ११ मार्च रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. संजय मीणा हे ऑगस्ट २०२१ …

Read More »

उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना फार्म हाऊसमधून अटक : 2 कोटी 64 लाखांचा अपहार

शेतकऱ्यांच्या नावे बोगस बँक खाते तयार करून 2 कोटी 74 लाखाचा अपहार केल्याने वर्धेच्या तत्कालीन भू-संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पसार झाल्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पोलिसांनी त्यांना हिंगोली येथील एका फार्म हाऊसमधून ताब्यात घेतले. यापूर्वी पोलिसांनी त्यांच्या परभणी व हिंगोली येथील निवासस्थानी धडक …

Read More »

महाराष्ट्र राज्य में बिजली ठेका कर्मियों की हड़ताल बेनतीजा? विधुत उत्पादन प्रभावित होने की संभावनाए

महाराष्ट्र राज्य में बिजली ठेका कर्मियों की हड़ताल बेनतीजा? विधुत उत्पादन प्रभावित होने की संभावनाए टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर बिजली ठेका करमियों की विविध मांगों को लेकर बिजली ठेका कंपनियों में आक्रोश बनना हुआ है। विविध मांगों को लेकर बिजली कंपनियों के ठेका कर्मचारी हड़ताल पर होने से कामकाज। प्रभावित हो सकता है प्रभावित कोई भी काम न …

Read More »

सिवनी जिला की चेतना बनी उप पुलिस अधीक्षक

सिवनी जिला की चेतना बनी उप पुलिस अधीक्षक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट सिवनी। मध्यप्रदेश शासन गृह विभाग के लिये आयोजित उप पुलिस अधीक्षक (रेडियो)चयन परीक्षा 2021 का परीक्षा परिणाम विगत 25 फरवरी 2024 को घोषित किया गया, जिसमें बरघाट ब्लॉक के अंतर्गत आने वाले छोटे से गांव तिघरा के निवासी राधेलाल राहंगडाले सेवानिवृत्त शिक्षक एवं श्रीमती शारदा राहंगडाले की …

Read More »

नागपुरातील महसूल अधिकारी, पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

2024 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी गृहशहर आणि स्वग्राम असलेल्या पोलीस, महसूल अधिकाऱ्यांची बदली करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. तरीही नागपूर हे गृहशहर असलेले सायबर क्राईम व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची बदली झालेली नाही. तसेच काही महसूल अधिकाऱ्यांचाही नागपूर हा गृह जिल्हा आहे. तरीही बदली न झाल्याने निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा करणारी तक्रार …

Read More »

निवडणूक जुमला तर नाही…!सुधारित निवृत्तिवेतन;जुनी पेन्शन सरसकट लागू करावी

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या (बेसिक) 50 टक्के निवृत्तिवेतन देणारी सुधारित ‘निवृत्तिवेतन योजना’ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मात्र, हा ‘निवडणूक जुमला’तर नाही, असा प्रश्न कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चीला जातोय. सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करायला पाहिजे, अशी मागणी कायम आहे. 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्ती झालेल्या सुमारे साडेआठ लाख अधिकारी …

Read More »

महिला बाल विकास अधिकारी सीमा पटेल के खिलाफ प्रकरण

महिला बाल विकास अधिकारी सीमा पटेल के खिलाफ प्रकरण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट तामिया।आंगनवाड़ी कार्यकतों से गाली गलौज और मारपीट के मामले में तामिया पुलिस थाने में अपराधिक प्रकरण पंजीबद्ध हो गया है। बीते 15 फरवरी को कलेक्टर के नाम पर वसूली करने और महिला बाल विकास अधिकारी द्वारा आंगनवाड़ी कार्यकर्ता से मारपीट के मामले में पुलिस ने जांच …

Read More »

उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी केला भुसंपादनात अडीच कोटीचा अपहार

वर्धेच्या तत्कालीन भूसंपादन अधिकारी आणि सध्या परभणी येथे कार्यरत उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी 2 कोटी 64 लाखांचा अपहार केल्याची चर्चा आहे. योजनेसाठी जमीन अधिग्रहण ही प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि ती जबाबदारी भूसंपादन अधिकाऱ्याकडे असते. वर्धेत 2022 ते 2024 पर्यंत या पदावर कार्यरत स्वाती सूर्यवंशी यांनी 2 कोटी 64 लाखाच्या रकमेवर डल्ला मारल्याचे चौकशीत समोर आले आहे. स्वाती सूर्यवंशी या वर्धेच्या …

Read More »