वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. सुहास दिवसे यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी वाशिम येथे छळाची तक्रार दाखल केल्याचे समजते. वाशिम पोलिसांनी त्यांची तक्रार सध्या चौकशीत ठेवल्याची माहिती आहे.
Read More »२ तहसीलदार, १ उपजिल्हाधिकारी निलंबित : नागपूर हायकोर्टात कोणते प्रकरण पोहचले? वाचा
भंडारा आणि पवनी तालुक्यात रिक्त असलेल्या ४८ पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया २०२३ मध्ये राबविण्यात आली होती. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शारदा बुधे यांच्यासह दहा उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सोमवारी याचिकेतील प्राथमिक मुद्दे लक्षात घेता सरकारला एक आठवड्यात भरतीचा मूळ रेकॉर्ड आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. …
Read More »मंडल अधिकारी की सांठ-गांठ से छिन्दवाडा जिले में अवैध रेत उत्खनन से सरकार को करोडों की चपत
मंडल अधिकारी की सांठ-गांठ से छिन्दवाडा जिले में अवैध रेत उत्खनन से सरकार को करोडों की चपत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: छिन्दवाडा। जिले के रायल्टी इंस्पेक्टरों और रेत परिवहन कर्ता (सप्लायरों) की सांठगांठ से छिन्दवाडा जिले की अनेक नदियों से बडी तादाद में रेत का नियमों के खिलाफ अवैध उत्खनन तथा परिवहन हो रहा है। ग्रामीण नागरिकों की माने तो छिन्दवाडा …
Read More »महाराष्ट्रातील वादग्रस्त IAS अधिकाऱ्याची चौकशी होणार
दोन वर्षांपूर्वी एटापल्ली येथील तत्कालीन वादग्रस्त उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता हे कंत्राटदारांना कारवाईची धमकी देत लाखो रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन वर्षानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अखेर चौकशीचे आदेश दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही अनेक भागात विकास पोहोचलेला नाही. कंत्राटदारांना नक्षलावाद्यांच्या दहशतीत रस्ते, आरोग्यसह पायाभूत सुविधेची कामे करावी लागतात. मात्र, …
Read More »देवेंद्र फडणवीसांच्या ऊर्जा मंत्रालयात बनावट नियुक्तीपत्र : कार्यकारी संचालकांची खोटी स्वाक्षरी
महानिर्मिती या शासकीय कंपनीच्या पत्राचा वापर करून बेरोजगार तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. या बनावट पत्रावर कार्यकारी संचालक (मानव संसाधन) यांची खोटी स्वाक्षरीही आहे. हे बनावट नियुक्तीपत्र समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्याने महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) यांना दोन बेरोजगार तरुणांनी फोन करून सांगितले की, त्यांना महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात सहाय्यक मुख्य अभियंतापदासाठी नियुक्तीपत्र …
Read More »राज्याच्या मुख्य सचिव होणार सुजाता सौनिक? नितीन करीर यांना निरोप
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत. सौनिक …
Read More »जिलाधिकारी दुर्गा शक्ति नागपाल ने पद सूत्र संभाली
जिलाधिकारी दुर्गा शक्ति नागपाल ने पद सूत्र संभाली टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लखीमपुर। कलेक्टर दुर्गा शक्ति नागपाल ने कहा कि आमजन की समस्याओं का निराकरण एवं जनता-जनार्दन की अपेक्षाओं पर खुद को खरा साबित करना हमारी प्राथमिकता है । 27 जून। 2010 बैच की आईएएस अधिकारी लखीमपुर खीरी जिले की नवागत जिलाधिकारी दुर्गा शक्ति नागपाल नेे जनपद मुख्यालय पहुंचकर …
Read More »शेतीची मोजणी करण्यासाठी घेतली ३५ हजारांची लाच
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील जागेची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी भूकरमापक सचिन काठे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गेल्या वर्षी या विभागातील प्रभारी उपसंचालक, लिपीक, कार्यालयीन प्रतिलिपी लिपीक यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. भूमी अभिलेखच्या कुठल्याही कार्यालयात नागरिकांची कुठलीही कामे सहजपणे होत नसल्याचे या कारवाईतून उघड …
Read More »राज्यातील 420 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : तहसीलदारांच्या बदल्या कधी?
महाराष्ट्र पोलीस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलीस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यात राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. आचारसंहिता संपताच, राज्यातील पोलीस दलातील प्रलंबित बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील ४२० सहायक …
Read More »गौ हत्या के विरोध में बंद रहा जिला : सभी समुदाय ने किया सहयोग
गौ हत्या के विरोध में बंद रहा जिला : सभी समुदाय ने किया सहयोग टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट सिवनी। शंकराचार्य नगरी सिवनी जिले की बैन गंगा भीमगढ डैम मे तैरते मिली गायों की निर्मम हत्या के विरोध में संपूर्ण जिला शुक्रवार को बंद रहा। कई हिन्दू संगठनों के आह्वान पर जिला पूरी तरह से बंद रहा। वही नैनपुर व …
Read More »