Breaking News

प्रशासन

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.बियाणे, खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते. ती रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त केले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज शहरातील काही कृषी केंद्रांवर थेट धडक देऊन तपासणी केली.कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता ठेवण्यासह कुठेही चढ्या दराने विक्री, साठेबाजी होता कामा नये, …

Read More »

शंभर कोटींची रेती तस्करी : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात प्रकार

जिल्ह्यात वैनगंगेसह इतर नदीपात्रातून बेसुमार रेती तस्करी होत आहे. यातून शासनाचा शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी २१ एप्रिल रोजी येथे केला. सध्या राज्यात मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. भाजपच्या माजी आमदारांनी गौप्यस्फोट करून सरकारला घरचा अहेर दिल्याची चर्चा आहे. माजी आ. डॉ. होळी …

Read More »

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाडा। पूर्व राज्यपाल सुश्री अनुसुइया उइके के मार्गदर्शन में महिलाओं के लिए क्लेरिस हॉस्पिटल, छिंदवाड़ा में फ्री ब्रेस्ट हेल्थ स्क्रीनिंग कैंप का आयोजित किया गया. जिसमें समस्त महिलाओं के जनस्वास्थ्य के प्रति जागरूकता को बढ़ावा देने के उद्देश्य से “अर्पण फाउंडेशन फॉर सोशल एंड …

Read More »

वर्धा जिले में घटिया निर्माण से फटने लगी PWD की सडकें 

वर्धा जिले में घटिया निर्माण से फटने लगी PWD की सडकें टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   वर्धा। सार्वजनिक लोकनिर्माण विभाग की अदूरदर्शिता के चलते वर्धा जिले के 7 तहसीलों के बडी जनसंख्या वाले करीबन 70 से 80 गावों पंहुच मार्गों के खस्ता हाल हैं. जिला वर्धा के सेलू, देवली, हिंगणघाट, आर्वी, अष्टी, कारंजा, समुद्रपुर इत्यादि 7 तहसील ग्रामीण गांव …

Read More »

३७४ भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार?

सरकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार मिळाल्यानंतरही शासनाच्या परवानगीशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला साधी चौकशीही सुरू करण्यावर बंदी आणणाऱ्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील १७-अ कलमामुळे आतापर्यंत ३७४ भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी रखडली. ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्याच वेळी प्रत्यक्ष लाच घेताना पकडल्या गेलेल्या ३७३ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरीही प्रलंबित आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कशासाठी? राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे …

Read More »

नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यात सत्तेतील नेत्यांच्या शाळा!

सध्या राज्यात गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात सत्तावर्तुळातील आणि त्यांच्या विचारांशी जवळीक असलेल्या अनेक शाळा असल्याचे समोर आले आहे. शिक्षण आयुक्तांकडून तपास सुरू असलेल्या १०५६ शाळा आणि शिक्षकांची यादी ‘लोकसत्ता’च्या हाती लागली असून यात सेवासदन प्राथमिक शाळा, केशवनगर प्रा. शाळा, नवयुग प्रा. शाळा, लोकमान्य प्रा. शाळा, मंजूषा कॉन्व्हेंट, गायत्री कॉन्व्हेंट या शाळांमध्ये २०१९ ते २०२५ या काळात …

Read More »

580 शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार :मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल

नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 580 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास या सर्वांच्या नियुक्त्या रद्द होऊ शकतात. यापूर्वी नागपूरचे शिक्षण उपसंचालक नरड यांना अटक करण्यात आली आहे.

Read More »

रेतीचा ट्रक सोडण्यासाठी २ लाख लाच

वाळू वाहतूक करताना पकडलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी सहायक महसूल अधिकारी तथा अव्वल कारकुनाने २ लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख १० हजार द्यायचे ठरल्यानंतर त्यातील ७० हजार रात्रीच स्वीकारले होते. उर्वरीत ४० हजारांपैकी ३० हजार रुपये स्वीकारताना अव्वल कारकुनास छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी पंचांसमक्ष पकडले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री पार पडली. काशिनाथ …

Read More »

महसूल मंत्री बावनकुळे यांचा मनमानी कारभार : उपजिल्हाधिकारी,तहसीलदाराचे निलंबन चुकीचे

मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन व साठवणूक होत असल्याचे कटू सत्य आहे. एका प्रकरणात शासनाने तुमसरचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांवर कारवाई करत त्यांना निलंबित केले. पण कारवाई चुकीची असल्याची चर्चा प्रशासनात आहे.   या प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या अहवालातही दोन्ही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला गेला होता. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या. भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी …

Read More »

महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी झाडली गोळी

महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता स्वतःच्या पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या असून त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून तीन गोळ्या स्वतःवर झाडल्या त्यातील एक गोळी मेंदूतून आरपार बाहेर गेली तर दोन गोळ्या लागल्या नाहीत. ही घटना शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली …

Read More »