बाजनघाटे यांच्यावर कंपनीच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप नागपूर : औष्णिक वीज केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटधारक कंपन्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत महाजेन्को कंत्राटदार असोसिएशन नी राष्ट्रीय पॉलिमर कामगार युनियन (NPKWU) विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. महाजेन्को कंत्राटदार असोसिएशन चे अध्यक्ष राजेश रंगारी यांनी वीज प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांना एक निवेदन सादर केले आहे, ज्यात म्हटले आहे की, नॅशनल पॉलिमर वर्कर्स युनियनचे नेते भीमराव बाजनघाटे …
Read More »नागपूर जिल्ह्यात दगडखाणीत अवैध उत्खनन : महसूल अधिकारी घाबरले
राज्यातील दगडखाणीत सुरु असलेले अवैध उत्खन्न थांबवावे लागेल. गौण खानिज क्षेत्रात सुरु असलेल्या उत्खन्नाचा तीन महिन्यात ईटीएसद्वारे (इलेक्ट्राॅनिक ट्रान्झिट सिस्टीम) मागील पाच वर्षाचे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खन्न करणाऱ्यांवर दंड तसेच फैाजदारी गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी एक विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. भिवंडी येथील पिळंझे खुर्द गावाजवळ …
Read More »कामगार नेता बाजनघाटे पर कंपनी कार्यों मे बाधा निर्माण करने का आरोप
कामगार नेता बाजनघाटे पर कंपनी कार्यों मे बाधा निर्माण करने का आरोप नागपुर। महाराष्ट्र राज्य विधुत निर्माण कं लि.कोराडी बिजली केंद्र में कार्यरत ई-निविदा धारक कंपनी मेसर्स:ABU Constitution के कार्यों मे बाधा डालने का आरोप लगाया जा रहा है.फर्म नियोक्ता के अनुसार मजदूर लीडर भीमराव बाजनघाटे द्धारा कथित श्रमिक समस्या को लेकर बारंबार शिकायत पत्र द्धारा महाजनको के प्रशासनिक …
Read More »मंत्री बावनकुळे करणार १५२ महसूल अधिकाऱ्यांना निलंबित
जमिनीच्या नोंदींमध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याप्रकरणी तब्बल १५२ महसूल अधिकाऱ्यांवर राज्य सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५५ चा चुकीच्या पद्धतीने वापर करून जमिनीच्या व्यवहारांत फेरफार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या गंभीर घोटाळ्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन आणि विभागीय चौकशीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, मंत्रालय स्तरावर दोषींची यादी तयार करण्याचे काम वेगाने …
Read More »तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट : उपजिल्हाधिकारी गोत्यात
तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट भोंदू अशोक खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस आधी शिर्डीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतल्याची माहिती बाहेर येत आहे. ही बैठक शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये पार पडल्याचे सांगितले जात असून, ‘विनोद’ नावाच्या व्यक्तीने ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे. शिर्डी परिसरात आरोपी अशोक खरातचा विनोद नामक पंटर असल्याची माहिती समोर येत …
Read More »मंत्री बावनकुळे यांना महसूल कर्मचारी-अधिकाऱ्यांचा इतका राग का? संघर्ष पेटण्याची शक्यता
महसूल विभागात अधिकाऱ्यांनी महसूल कायद्यातील कलमांचा गैरवापर करीत ७/१२ तील दुरुस्तीच्या नावावर दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. बावनकुळे यांना महसूल अधिकारी-कर्मचारी वर्गाचा प्रचंड राग असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. त्यामुळे येत्या काळात बावनकुळे विरुद्ध महसूल अधिकारी-कर्मचारी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांच्या कार्यशैलीमुळे आधीच महसूल कर्मचारी-अधिकारी नाराज आहेत. त्यात आणखी …
Read More »जज के 508 फैसलों ने सबको चौंकाया:सभी को दे दिया जमानत
जज के 508 फैसलों ने सबको चौंकाया:सभी को दे दिया जमानत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 यूपी। इलाहाबाद हाईकोर्ट के जज, जस्टिस भाटिया, ने बीते महीने सुप्रीम कोर्ट की टिप्पणियों से आहत होकर देश के मुख्य न्यायधीश से अनुरोध किया था कि उन्हें जमानत से जुड़े मामलों की सुनवाई का दायित्व ना दिया जाए। दरअसल सुप्रीम कोर्ट ने दहेज हत्या …
Read More »RTI अधिकारी और अपील अधिकारी पर शिष्टाचार भंग का आरोप
RTI अधिकारी और अपील अधिकारी पर शिष्टाचार भंग का आरोप नागपुर। जिले के कोराडी थर्मल पावर प्लांट के सूचना अधिकारी और प्रथम अपील अधिकारी पर सूचना देने के मामले में शिष्टाचार का खुल्लमखुल्ला उल्लंघन करने का आरोप मढा जा रहा है.यह आरोप RTI कार्यकरता और मजदूर नेता भीमराव बाजनघाटे ने लिखित रूप मे शिकायत की है.शिकायत मे बताया है कि …
Read More »मुख्यमंत्र्यांना नागपूर जिल्हाधिकारी शोधण्यास विलंब का?जिल्ह्याची सूत्रं कुणाच्या हाती?
नागपूर : नागपूर राज्याची उपराजधानी आहे. अनेक महत्त्वाचे स्थान येथे आहेत. राज्याचे एक अधिवेशन येथे होते. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील असून महसूल मंत्री जिल्ह्यातील आहेत. तसेच केंद्रातील प्रमुख मंत्री नितीन गडकरी सुद्धा नागपूरचे आहेत. येथे काम करणे आव्हानात्मक समजले जाते. येथे काम करणारे अधिकारी महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत राहिलेत. त्यामुळे अनेक अधिकारी येथे जिल्हाधिकारी पदावर काम करण्यास इच्छुक असल्याचे …
Read More »नर्सेस (परिचारिका) संतापल्या : ‘क्रेडिट पॉईंट’च्या नावाने लूट
महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या नियमानुसार परिचारिकांची नोंदणी (लायसन्स) नूतनीकरणासाठी पाच वर्षांत १५० ‘क्रेडिट पॉईंट’ अनिवार्य आहे. ते पूर्ण करण्याच्या व्यवस्थेतील त्रुटी, रुग्णालयांत मनुष्यबळाची कमतरता आणि ‘सीएमई’च्या नावाखाली सुरू असलेली आर्थिक लूट यामुळे परिचारिका संतापल्या आहेत. या मुद्द्यावर काही घटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या नियमानुसार प्रत्येक पाच वर्षांत परिचारिकांना नोंदणी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन …
Read More »
विश्वभारत News Website