वरोरा – सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंद असल्याने क्रूषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी क्रुषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. श्रद्धा शै. दुसाने यांनी येन्सा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या दुबार पेरणीसाठी वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेऊन बियाण्यांच्या प्रक्रिये संबधी सोशल डिस्टसिंग चे सर्व …
Read More »अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू
गोंडपिपरी : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणार्या एका अग्यात वाहनाने धडक दिल्याने दोन गायींचा मृत्यू झाला.काही वेळापुर्वीच जुन्या नगरपंचायतीसमोर मुख्य मार्गावर हि घटना घडली. गोंडपिपरीत सध्या हायवेचे काम सूरू आहै.त्यामुळ एका बाजूनच वाहतूक सूरू आहे. अशात काही भरधाव वेगान वाहन चालवितात. त्यावर कुणाचच नियंत्रित नसल्यान गंभीर स्थीती निर्माण झाली आहे, आज रात्री आठ वाजता मद्यधुंद अवस्थेत वेगान येणाऱ्या कारने मार्गावर असणाऱ्या …
Read More »फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना गोंडपिपरी:- तालुक्यातील सुपगाव येथे शनिवारी दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची शनिवारची सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस, यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते. मात्र शनिवारचा दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा निघाला. पाण्याने विश्रांती घेतली. …
Read More »पीककर्ज वितरणासाठी सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन
खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे यासाठी सोमवार 10 ऑगस्ट पासून भाजपा कार्यकर्ता प्रत्येक बँकेत जावून शेतकऱ्यांना …
Read More »पशुधनावर लंपी स्किन डिसिज साथीचा प्रादुर्भाव
उसगाव येथे लसीकरण शिबिराचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाचा उपक्रम, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने घुग्घुस जवळील उसगाव येते लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उसगावच्या सरपंच्या निविता ठाकरे यांच्या हस्ते …
Read More »