नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर मिस्ट कुलिंग प्रणाली बसवण्यात आल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळू लागला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सोमवारी ४४ अंश सेल्सिअवर पोहचले होते. ब्रम्हपुरीमध्ये तर ४७ अंश सेल्सिअवरच्या वर तापमान पोहोचले. तर नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअवर तापमान होते. शिवाय बेदरकार उन्हाळामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. …
Read More »नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज
राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.नागपूर जिल्ह्यात आज रविवार व सोमवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Read More »गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेची याचिका हायकोर्टात
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी रस्ते, परिवहन व महामार्ग विभागाचे सचिव, वन महासंचालक आणि प्रधान मुख्य वन संवर्धक यांना दिले. या रोडचा तातडीने विकास व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय …
Read More »राज्यात 15 एप्रिलनंतर पुन्हा पाऊस?
हवामानात का झाले बदल हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान झालेल्या या बदलाचे कारण आहे इराण आणि पाकिस्तानातून भारतातील उत्तर भागात येणारा वेस्टर्न डिस्टर्बंस आहे. याचमुळे फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल महिन्यात देशातील अनेक ठिकाणी वातावरणात बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस …
Read More »नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!
हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत …
Read More »भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा
भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाडा । समस्त राजनैतिक दलों के आलाकमान नेताओं के द्धारा लोकसभा चुनाव के मद्देनजर मुंहमांगी करोडों-अरबों रुपये चुनाव निधि बनाम चंदा ले – देकर मामले की ED और CBI जांच-पडताल दबाने का घिनौना प्रयास किया जा किया जा रहा है? …
Read More »उष्णतेने नागपूर बेजार : कोकण वगळता राज्यातील सर्व भागांना फटका
अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा हवामान बदलांमुळे कमीजास्त होताना दिसत असून, सध्या कोकण वगळता नागपूरसह उर्वरित महाराष्ट्र सूर्याच्या तीव्रतेनं होरपळून निघत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. …
Read More »४० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने!
मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) २०२२-२३ या कालावधीत तब्बल ४० प्राणी व पक्षी दगावले, अशी नोंद वार्षिक अहवालात नमूद करण्यात आली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या प्रकाशित अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. दरम्यान प्राण्यांचे मृत्यू हे नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या वयानुसार झाले असून मृत्यूदर वाढला …
Read More »नागपूरसह विदर्भात अवकाळी आणि गारपिटीचा इशारा?
विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांना पिवळा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासह, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा ते कोमोरीन भागावर असलेली वाऱ्यांची द्रोणिय रेषा आता विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत निर्माण झाली आहे. ही रेषा मराठवाडा आणि कर्नाटकावरून जात आहे. प्रती चक्रवाताची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय …
Read More »मध्यप्रदेश इंदौर के खनन माफियाओं ने ये तो हद से अधिक पहाड़ों को कर दिया छलनी
मध्यप्रदेश इंदौर के खनन माफियाओं ने ये तो हद से अधिक पहाड़ों को कर दिया छलनी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट इंदौर। अवैध उत्खनन का बड़ा अड्डा बना सांवेर की राजस्व पहाडियों की छलनी कर दिया है। इससे मध्यप्रदेश शासन को करोड़ों का नुकसान हुआ है। चार पोकलेन-एक दर्जन डंपर से दिन-रात अवैध खुदाई शुरु है। इंदौर के पत्रकार …
Read More »