Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघात : अनेक प्रवासी जखमी

Advertisements

चंद्रपूरातील मूल तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. आज सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान ही घटना घडली.

Advertisements

मूल वरून एम एच-40-9318 क्रमांकाची बस प्रवाशी घेऊन चामोर्शीकडे जात होती. बस चांदापूर फाट्याजवळ येताच खेडी मार्गावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.

Advertisements

ट्रकची धडक असल्याने बस मधील आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे.जखमी प्रवाशांना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अशोक खरात करायचा योनी पूजा : महिलांना द्यायचा मूत्र आणि वायग्रा

भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. ज्योतिषी सांगण्याच्या नावाखाली त्याने …

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट : उपजिल्हाधिकारी गोत्यात

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट भोंदू अशोक खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *