Breaking News

रामटेकमध्ये अनेक गावकऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश

Advertisements

रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल क्षेत्रात शेखर दुंडे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.हिवरा बाजार, वरघाट, तुमरीटोला, ढुमरीटोला या गट ग्रामपंचायत असलेल्या गावातील असंख्य पुरूष व महिला आणि युवक ग्रामस्थांनी भव्य पक्षप्रवेश करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. हा पक्षप्रवेश तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

Advertisements

👇यांनी केला प्रवेश👇

Advertisements

संजय बाविस्ताले, चिरंजीव वाघमारे, फुलचंद उईके, फुलबाद सरशाम, राजेश सलामे, मनोज इनवाते, रमेश इनवाते, विलास केळवदे, नंदकिशोर उइके, राजकुमार उईके, शेषराव कोडवते, उदल कुंमरे, देवाकर कोरवाडे, समावंती टेकाम, संगिता कोकोडे, इंद्रावती वरखडे, चरणदास बामबदरे, राकुळाबाई कुंभरे, मुन्नीबाई सरशाम, या प्रमुख गावकऱ्यांचा समावेश होता. तसेच पक्षाचे असंख्य पदाधिकारी सदर वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी नागपुर। महानिर्मिती कोराडी …

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *