Advertisements
सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ तालुक्यातील साक्री येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Advertisements
भुसावळ तालुक्यातील साक्री येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती खडका कार्यालयात स्वीकारली. मंगळवार, दुपारी तीनच्या सुमारास जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना सापळा रचून अटक केली आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website