Advertisements
विश्व भारत ऑनलाईन :
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरेसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती.
Advertisements
निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला फोटो आणि ‘जिंकून दाखवणारच’ अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website