Breaking News

सिद्धार्थ-कियाराचा लग्न सोहळा अचानक थांबवावा लागला : काय कारण?

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर विवाहबद्ध झाले असले तरी काहीतरी समस्या डोके वर काढत आहे.

राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. रविवारी 5 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या विवाहापूर्वीच्या सभारंभांना सुरुवात झाली होती. मात्र याच दरम्यान सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी 6 फेब्रुवारीला सूर्यगढ पॅलेसमध्ये संगीताचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी अचानक सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्राची यांची तब्येत बिघडली. त्यांना अचानक उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना 2 तास विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.

About विश्व भारत

Check Also

Actor Manoj Kumar dies at 87 : कोई जब तुम्हारा हृदय तोड दे…!

Indian actor and film director Manoj Kumar, particularly known for his patriotic films and the …

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *