Breaking News

नागपुरात हरविला विराट कोहलीचा मोबाईल

Advertisements

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ नागपुरात आहे. या दोन्ही संघाची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisements

त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन केव्हा व कुठे हरवला, याची कुठलीही माहिती त्याने दिलेली नाही. मात्र, कोहली नागपुरात असल्याने हा प्रकार नागपुरात घडला असावा, असे समजते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

डॉ.बाबासाहेब का अपमान करने वाली लड़की गिरफ्तार: प्रदर्शन जारी

डॉ.बाबासाहेब का अपमान करने वाली लड़की गिरफ्तार: प्रदर्शन जारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   रायपुर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *