Breaking News

केदार करणार मध्यस्थी : पटोले-थोरात वाद, पटोलेंची भूमिका अयोग्य!

Advertisements

राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. हा वाद शांत करण्यासाठी 15 फेब्रुवारीला मुंबईत बैठक होणार आहे. यात विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांची भूमिका महत्वाची असेल. चार भिंतीच्या आत हा वाद संपवायचा आहे. हायकमांडकडे न जाता राज्यातील वाद येथेच कसा मिटविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नाना पटोले यांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे संकेत केदार यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना दिले.

Advertisements

काय आहे प्रकरण?

Advertisements

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बजट से MP को आत्मनिर्भर और विकसित बनेगा?संसद विवेक साहू का कथन

बजट से MP को आत्मनिर्भर और विकसित बनेगा?संसद विवेक साहू का कथन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन 

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *