Advertisements
नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दशपुत्रे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी अलीकडेच दशपुत्रे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
Advertisements
सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जागेवर दशपुत्रे यांनी पदभार स्वीकारला आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website