Breaking News

कोट्यवधीची मालकीन असलेली अभिनेत्री रानी चटर्जी चुलीवर बनवते स्वयंपाक

आता नुकताच रानी चटर्जी हिने शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. रानी चटर्जी हिने मोठा काळ गाजवलाय. रानी चटर्जी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून अत्यंत लग्झरी लाईफ जगते. रानी चटर्जीचा चाहता वर्गही मोठा आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

 

रानी चटर्जी हिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या शूटिंगसाठीच अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. रानी चटर्जी हिच्या आगामी दीदी नंबर 1 चित्रपटाचे शूटिंग सुरू असून यासाठीच अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक बनवत आहे. आता चाहते हे रानी चटर्जी हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

 

रानी चटर्जी ही गावातील मुलीची भूमिका साकारत आहे. या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटले की, तुम्ही भोजपुरी क्वीन आहात. दुसऱ्याने लिहिले की, मी तुमच्या अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. तिसऱ्याने लिहिले की, तुमच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्रीच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

रानी चटर्जी ही मोठ्या संपत्तीची मालकीन असून अत्यंत आलिशान असे लाईफ रानी चटर्जी ही जगते. मोठा चाहतावर्ग रानी चटर्जी हिचा आहे. रानी चटर्जी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रानी चटर्जी हिच्या चित्रपटांची चाहते कायमच वाट पाहताना दिसतात. रानी चटर्जी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

About विश्व भारत

Check Also

Actor Manoj Kumar dies at 87 : कोई जब तुम्हारा हृदय तोड दे…!

Indian actor and film director Manoj Kumar, particularly known for his patriotic films and the …

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *