Breaking News

गुड न्यूज : अभिनेत्री समंथा प्रेग्नेंट..

Advertisements

समंथा रूथ प्रभू या साऊथच्या अभिनेत्रीने आपल्या विविध अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली…पण ती विशेष चर्चेत आली ते पुष्पा सिनेमातील ‘ओ अंतवा…’ या गाण्यामुळे. पुष्पा सिनेमातील प्रत्येक गाणी प्रत्येक ऍक्शन डायलॉग सगळेच खूप प्रसिद्ध झाले. लोकांनी पुष्पां सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतले.

Advertisements

सिनेमातील ओअंटावा गाण्यात समांथाने डान्स केलाय तो पाहून सर्वच घायाळ झाले.

Advertisements

आता पुन्हा एकदा समंथा चर्चेत आली आहे. कारण आहे तिची प्रेग्नन्सी. गरोदर असल्याचं वाचताच धक्का बसला ना? पण हे खरं आहे ते रील लाईफमध्ये.. हो नुकताच समंथा रूथ प्रभू हीच नवीन सिनेमा यशोदाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

ट्रेलर ला खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मूळ तेलगू भाषेत बनलेल्या सिनेमाचा हिंदी ट्रेलर वरून धवनने लॉन्च केलाय. तेलुगू भाषेतील ट्रेलर विजय देवरकोंडा, तमिळ ट्रेलर अभिनेता सूर्या, कन्नड़ ट्रेलर रक्षित शेट्टी आणि मलयालम भाषेतील ट्रेलर दुलकर सलमानने रिलीज केला आहे.

‘यशोदा’ चित्रपटाची कथा सरोगसीवर आधारित आहे. यामध्ये समंथा सरोगेट मदरच्या भूमिकेत आहे. ट्रेलरची सुरुवात यशोदा म्हणजेच समंथापासून होते. ती इतर मुलींसोबत मेडिकलमध्ये राहत आहे. इथे यशोदा आणि बाकीच्या मुलींना

सरोगेट आई बनण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जात. मात्र या दरम्यान अशा काही गोष्टी घडत जातात कि, पण याच काळात यशोदा म्हणजेच समंथासमोरही अशा गोष्टी येतात ज्यामुळे तिच्या होशांना उधाण येते. वैद्यकीय सुविधेत राहून वैद्यकीय गुन्ह्याचे मोठे रहस्य उघड करण्याचे धाडस ती दाखवते. आणि यातून पुढील चित्रपट उलगडत जातो.

सिनेमा उत्तम असेल कथानक छान आहे,असाच वाटत आहे. येत्या 11 नोव्हेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शबाना आजमी ने जावेद अख्तर से की थी ‘ब्रेकअप’ की कोशिश

शबाना आजमी की लाइफ के कई ऐसे किस्से हैं, जिनके बारे में ज्यादातर लोग नहीं …

अनुष्का शर्मा का पहला ऑडिशन देख हो जाएंगे उनकी मासूमियत के दीवाने, देखिए किस तरह हुई थी बाॅलीवुड में एंट्री

अनुष्का शर्मा का पहला ऑडिशन देख हो जाएंगे उनकी मासूमियत के दीवाने, देखिए किस तरह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *