Breaking News

हिवाळ्यात सकाळचं ऊन महत्वाचेच : कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?

हिवाळ्याला सुरुवात झालीय.आता हळू हळू थंडी वाढतच चालल्याचे दिसते. हिवाळ्यात परत परत ऊन घ्यावीशी वाटते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. ऊन्हात व्हिटॅमिन डी असते. मात्र ऊन्हात कुठल्या वेळी कुठले जीवनसत्व असते याची कल्पना तुम्हाला आहे काय? जाणून घेऊया सकाळचे ऊन नेमके कधी घ्यावे.

व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती?

जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश घेऊ शकता. कारण यावेळी व्हिटॅमिन डी चांगले उपलब्ध आहे. त्याचा आरोग्यालाही चांगला फायदा होतो.

संध्याकाळी कोणत्या वेळेत ऊन घ्यावे?

जर तुम्हाला संध्याकाळी सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर तुम्हाला हे जीवनसत्व सूर्यास्ताच्या वेळी मिळू शकते. सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी चे फायदेसूर्यप्रकाशात थोडा वेळ राहिल्याने तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे मिळतील. यातील सर्वात महत्वाचे व्हिटॅमिन डी आहे. आजच्या काळात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय ते आपल्या शरीरातही ऊर्जा पुरवते.

सूर्यप्रकाश शरीराला UVA प्रदान करतो ज्यामुळे तुमचा रक्त प्रवाह सुरळीत होतो. तुमच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीतही वाढ होते. झोपेचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी सूर्यप्रकाश उपयुक्त ठरतो. तुम्हाला यामुळे गाढ झोप येते. सूर्यप्रकाशात मेलाटोनिन नावाचा हार्मोन असतो.

About विश्व भारत

Check Also

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *