Breaking News

बाळासाहेब थोरात भाजपात? भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा

Advertisements

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले.

Advertisements

सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांच्यासह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. सत्यजीत तांबे यांनी भाजपमध्ये येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही, असं स्पष्टीकरण देखील थोरात यांनी दिले.,

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *