Breaking News

मनसेतर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी

Advertisements

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रामटेक तालुक्यातील मनसर येथील वृद्धाश्रमात केक व मिठाई वितरित करण्यात आली. वृद्धाश्रमातील आबाळ-वृद्धांसमवेत रामटेक तालुका मनसे अध्यक्ष शेखर दुंडे यांचे अध्यक्षतेखाली शिव-जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात राजसाहेब ठाकरे यांचे नेतृत्वातच महाराष्ट्रात पुन्हा रयतेचे राज्य निर्माण होईल,असा आशावाद वृद्धाश्रमातील आबाळ-वृद्धांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे कौतुक करीत सहभागी सर्वांना आशिर्वाद दिला. सदर प्रसंगी माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी नागपुर। महानिर्मिती कोराडी …

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *