Breaking News

भंडारा : धान घोटाळा करणाऱ्यावर कारवाई-फडणवीस

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून दोषीवर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते.

Advertisements

जिल्ह्यात धान घोटाळा झाला आहे. बोगस माल एफसीआयला देण्यात आला. शेतकऱ्यांचीही फसवणूक करण्यात आली. मागील सत्ताधाऱ्यांच्या चेल्याचपाट्याने मिळून हा भ्रष्टाचार केला, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यांना सोडणार नाही. तर, भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करू, असेही फडणवीस म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश …

राज्यात 15 एप्रिलनंतर पुन्हा पाऊस?

हवामानात का झाले बदल   हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान झालेल्या या बदलाचे कारण आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *