शिंदे गटाचा आमदार भाजपच्या कार्यक्रमात, फडणवीस यांची स्तुती

विश्व भारत ऑनलाईन :
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे.

भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हजेरी लावली आहे. नरेंद्र भोंडेकर हे भंडारा शहरातून अपक्ष आमदार आहे. शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपच्या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुव्या उंच्यावल्या आहे.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचे कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या खासदार शरद पवार यांचे …

महाराष्ट्रात १५ जिल्ह्यातून एकही मंत्री नाही : CM फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधींची कमतरता

अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, हिंगोली, जालना, नांदेड, नंदुरबार, धाराशिव, पालघर, सांगली आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *