Breaking News

भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

नक्की काय?

माधव भंडारी बीडहुन अंबाजोगाईच्या दिशेने जात होते. या दरम्यान मस्साजोगजवळ हा अपघात झाला. ॲपेरिक्षा भंडारी यांच्या वाहनावर येऊन आदळली. सुदैवाने माधव भंडारी आणि प्रवक्ते राम कुलकर्णी हे सुखरूप आहेत. मात्र ॲपेरिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

About विश्व भारत

Check Also

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *