Breaking News

बायको घेते पतीवर संशय?काय आहेत कारणे? वाचा…

Advertisements

पतीने तिच्याकडे नेहमी लक्ष द्यावे, अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. परंतु काही वेळा पुरुष कामात इतके व्यस्त होतात की ते पत्नीकडे लक्ष देऊ शकत नाहीत, अशावेळी पत्नी संशय घेऊ शकते. पतीने पत्नीला जाताना आणि परत आल्यानंतर मिठी मारली पाहिजे. तिची स्तुती केली पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे.

Advertisements

खालील गोष्टीकडे द्या लक्ष👇

Advertisements

🌹मोबाईल हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक झाला आहे. याशिवाय राहणे कोणत्याही व्यक्तीला शक्य नसते. पण जेव्हा पती कामावरून घरी परत येतो आणि त्यानंतरही तो फोनमध्येच असतो किंवा मग उशिरापर्यंत चॅटिंग करतो, तर पत्नी संशय घेऊ लागते.

🌹पती आणि पत्नीमध्ये भांडण किंवा दुरावा येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही तुमच्या पत्नीशी काही मोठं कारण नसताना बोलत नसेल आणि तिच्यापासून दूर राहू लागला किंवा मग दुसऱ्या रुममध्ये जाऊन झोपू लागला की पत्नी संशय घेणं हे स्वाभाविक आहे. यावेळी पत्नीला वाटू लागते की पतीच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे.

🌹आजच्या जगात पुरुषांची महिलांशी मैत्री असते त्यात कोणती मोठी गोष्ट नाही. मैत्री जर लग्नानंतरही तशीच सुरु असते, पण पती जर त्याच्या फीमेल बेस्ट फ्रेंडशी सतत बोलत असेल तर ते पत्नीला मुळीच आवडणार नाही आणि ती संशय घेऊ लागते.

🌹पत्नीशी कोणत्याही छोट्या गोष्टीवर पती भांडत असेल किंवा तिला ओरडत असेल तर पत्नीला वाटते की त्याच्या आयुष्यात कोणी दुसरी स्त्री तर नाही ना? असा संशय बळावतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात विमानातील १६९ प्रवासी…!मोठी घटना

आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे आपत्कालीन वळविणे आणि झारखंडमधील एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात अशा दोन वेगवेगळ्या घटनांनी मंगळवारी …

सिंधु जल संधि पाकिस्तान में हलचल तेज:बांध निर्माण की समीक्षा शुरु

सिंधु जल संधि पाकिस्तान में हलचल तेज:बांध निर्माण की समीक्षा शुरु टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *