Breaking News

‘पीडब्लूडी’च्या सचिव पदावर दशपुत्रे, तर मुख्य अभियंता म्हणून नंदनवार यांना पदोन्नती

Advertisements

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Advertisements

त्यांच्या जागेवर नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दशपुत्रे यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच नागपूर विभागात मुख्य अभियंता म्हणून दिनेश नंदनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दशपुत्रे यांना सचिव आणि नंदनवार यांना मुख्य अभियंता पदावर पदोन्नती मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

कामाची पावती…

सार्वजनिक बाधकाम विभागात मुख्य अभियंता पदावर दशपुत्रे यांनी उत्तम कामे केली. तर नंदनवार यांनीही नागपुर महानगरपालिकेत मुख्य अभियंता पदावर सेवा दिली असून लोकाभिमुख कार्य केले आहे. नंदनवार यांची नागपूर महापालिकेतून बदली झाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात विमानातील १६९ प्रवासी…!मोठी घटना

आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे आपत्कालीन वळविणे आणि झारखंडमधील एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात अशा दोन वेगवेगळ्या घटनांनी मंगळवारी …

धर्म सांस्कृतिक का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर

धर्म सांस्कृतिक का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *