Advertisements
बुलडाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे.
Advertisements
यात बसमध्ये आग लागल्याने 25 प्रवासी जिवंत जळाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही बस एका लग्नासाठी जात होती. तेव्हाच पावसामुळे बस रस्त्यावरुन घसरली. या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. घटनेच बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website