Breaking News

‘पीडब्लूडी’मधील वरिष्ठ लिपिक श्रीनिवास वणिकर निवृत्त : निरोप समारंभात गर्दी

Advertisements

सार्वजनिक बाधकाम विभागात (पीडब्लूडी) अधिक्षक अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत श्रीनिवास वणिकर आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा सभाव मनमिळाऊ आणि सर्वांना आवडणारा होता.

Advertisements

कामाप्रति प्रमाणिक असल्यामुळे लोकाच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं होतं. या वेळी अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, अधीक्षक सुनील धन्यवाडकर, कुबडे, मेश्राम मोहड़िकार,यादव,धाडे आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

२१ एप्रिलपासून शासकीय कर्मचारी संपावर!

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *