Breaking News

मुख्यमंत्र्यांनी लाडक्या अधिकाऱ्याला नागपूरचे कलेक्टर केले : विपीन इटनकर देणार नागपूर शहरावर लक्ष

Advertisements

लोकसभा, विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूरमध्ये बदली झाली आहे. नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आशीर्वाद यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन हे सोलापूरचे नवे कलेक्टर असणार आहेत.

Advertisements

 

कुमार आशीर्वाद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबूक’मधील अधिकारी मानले जात होते. त्यांची आता मुख्यमंत्र्यांनी स्वजिल्ह्यातच बदली केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला नागपूरला नेलेच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

चुनाव मे भाजपा की जीत के लिए मोदी और शाह ने की महाकाली प्रार्थना

चुनाव मे भाजपा की जीत के लिए मोदी और शाह ने की महाकाली प्रार्थना टेकचंद्र …

“विश्वभारत पोर्टल” को ABU Constitution का नोटिस पर क्षमस्व स्पष्टीकरण

“विश्वभारत पोर्टल” को ABU Constitution का नोटिस पर क्षमस्व स्पष्टीकरण नागपुर। कोराडी तापीय विधुत केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *