Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप

Advertisements

पोंभूर्णा(दि.6सप्टेंबर):;राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका पोंभूर्णा तर्फे गंगापूर व टोक येथील नागरिकांना ५० अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नावेने या दोन्ही गावात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुनर्वसन करण्यात यावे ही मागणी त्यांनी केली.

Advertisements

यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली मागणी रास्त असून दिवसेंदिवस या ठिकाणी राहणे पुरपरिस्थितीने शक्य होणार नाही असे सुतोवाच आजच्या सभेत व्यक्त केले. शासनाकडे पाठपुरावा करून ही मागणी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राजेंद्र वैद्य साहेब यांनी सांगितले. दुबार पेरणीसाठी आवश्यक ते बि बियाणे पुरवठा करण्यात येईल असे सांगितले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *