Breaking News

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7

Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 80 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -79 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे.  आज 57 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये
1) वर्धा 128(पुरुष 79,महिला 49)
2) देवळी 13(पुरुष 11, महिला 2)
3) सेलू 7( पुरुष 4, महिला 3 )
4) आर्वी 4(पुरुष 3, महिला 1)
5) आष्टी 3(पुरुष 2, महिला 1)
6) कारंजा 2(पुरुष 2)
7) समुद्रपूर 3(पुरुष 1, महिला 2)
8) हिंगणघाट 10(पुरुष 8, महिला 2) रुग्णांंचा समावेश आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी  पाठववलेले स्त्राव नमुने  29828 असून यामध्ये 29781 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 26309 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 47 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना   बाधित रुग्णांंची संख्या 3158 झाली असून यामध्ये एकूण 1528 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
 आज जिल्ह्यात एकूण 1550  ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 76887 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1904 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 445 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण  1117 व्यक्ती आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मधुमेह [सुगर] नियंत्रण के लिए कारगर है आयरन विटामिन B-12

मधुमेह [सुगर] नियंत्रण के लिए कारगर है आयरन विटामिन B-12 टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नई …

आंखों की रोशनी बढ़ाने रामबाण है नमक-दालचीनी का पानी

आंखों की रोशनी बढ़ाने रामबाण है नमक-दालचीनी का पानी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   मथुरा। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *