Advertisements
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 3 रुपयांनी कमी होऊ शकतात.
Advertisements
केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून मोठा दिलासा दिला होता. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून आजतागायत पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात झाली नसून केवळ दर वाढले आहेत.
Advertisements
Advertisements